General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2024 1. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ? राज्यसभा सदस्य सरन्यायाधीश पंतप्रधान राष्ट्रपती2. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? उपराष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती3. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तीन पाच एक चार4. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? धर्मनिरपेक्षता राज्यघटनेचा सरनामा एकेरी नागरिकत्व मुलभूत कर्तव्ये5. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे. लालबहादूर शास्त्री वल्लभभाई पटेल दादाभाई नौरोजी पंजाबराव देशमुख6. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ? खिळीचा सांधा बिजागिरीचा सांधा उखळीचा सांधा सरकता सांधा7. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? बुलढाणा रायगड पालघर नाशिक8. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते पंडित नेहरू डॉ झाकीर हुसेन डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली डॉ. राजेंद्र प्रसाद9. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Cl Na Hb Zn10. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा. जागतिक बँक यापैकी नाही संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था आंतरराष्ट्रीय बालनिधी11. तापी नदी कोठे उगम पावते? खंडाळा( सह्याद्री पर्वत) सिवनी(सातपुडा) अमरकंटक (मध्य प्रदेश) बैतूल ( सातपुडा मध्य प्रदेश)12. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ? CS SC SP SCR13. राज्याचा राज्यपाल हा …… शासनाचा प्रमुख आहे राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे राज्याचा प्रमुख आहे. विधीमंडळाचा प्रमुख आहे14. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. सममित त्रिमित असममित द्विमित15. चुकीचा पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य धातूचा अभ्यास – मेटॅलर्जी हवामानाचा अभ्यास – मिनराॅलॉजी हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी16. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ? गावातील सर्व प्रौढ मतदार केवळ प्रौढ स्त्रिया केवळ ग्रामपंचायत सदस्य केवळ प्रौढ पुरुष17. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर18. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते. 260 245 250 37019. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे. गंगा गोदावरी ब्रह्मपुत्रा सिंधू20. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती? राजमाता जिजाऊ विद्यार्थी प्रवास योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी प्रवास योजना यापैकी नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी प्रवास योजना Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
18/20
15
14
16/20
15
16
19
17/20
18
19
20
16
16
15/20
8
8/20
16/20