General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2024 1. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते. 250 370 260 2452. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ? सरकता सांधा उखळीचा सांधा बिजागिरीचा सांधा खिळीचा सांधा3. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. दोन्हीं विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने बरोबर4. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? धर्मनिरपेक्षता राज्यघटनेचा सरनामा एकेरी नागरिकत्व मुलभूत कर्तव्ये5. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे. गंगा गोदावरी ब्रह्मपुत्रा सिंधू6. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? उपराष्ट्रपती मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती7. चुकीचा पर्याय निवडा. हवामानाचा अभ्यास – मिनराॅलॉजी धातूचा अभ्यास – मेटॅलर्जी सर्व पर्याय योग्य हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी8. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी प्रवास योजना यापैकी नाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी प्रवास योजना राजमाता जिजाऊ विद्यार्थी प्रवास योजना9. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? पाच एक चार तीन10. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ? SC SCR SP CS11. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली पंडित नेहरू डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ झाकीर हुसेन12. राज्याचा राज्यपाल हा …… विधीमंडळाचा प्रमुख आहे राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे शासनाचा प्रमुख आहे राज्याचा प्रमुख आहे.13. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा. जागतिक बँक संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था यापैकी नाही आंतरराष्ट्रीय बालनिधी14. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ? केवळ प्रौढ पुरुष केवळ ग्रामपंचायत सदस्य केवळ प्रौढ स्त्रिया गावातील सर्व प्रौढ मतदार15. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे. लालबहादूर शास्त्री वल्लभभाई पटेल पंजाबराव देशमुख दादाभाई नौरोजी16. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ? राज्यसभा सदस्य राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश17. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? रायगड पालघर बुलढाणा नाशिक18. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. सममित त्रिमित असममित द्विमित19. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Hb Cl Zn Na20. तापी नदी कोठे उगम पावते? खंडाळा( सह्याद्री पर्वत) बैतूल ( सातपुडा मध्य प्रदेश) अमरकंटक (मध्य प्रदेश) सिवनी(सातपुडा) Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
18/20
15
14
16/20
15
16
19
17/20
18
19
20
16
16
15/20
8
8/20
16/20