General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05

1. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

 
 
 
 

2. राज्याचा राज्यपाल हा ……

 
 
 
 

3. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे.

 
 
 
 

4. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते.

 
 
 
 

5. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ?

 
 
 
 

6. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ?

 
 
 
 

7. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ?

 
 
 
 

8. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते?

 
 
 
 

9. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते

 
 
 
 

10. चुकीचा पर्याय निवडा.

 
 
 
 

11. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ?

 
 
 
 

12. योग्य विधान निवडा.
विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.
विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात.

 
 
 
 

13. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे.

 
 
 
 

14. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो?

 
 
 
 

15. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ?

 
 
 
 

16. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा.

 
 
 
 

17. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही?

 
 
 
 

18. तापी नदी कोठे उगम पावते?

 
 
 
 

19. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते.

 
 
 
 

20. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

18 thoughts on “General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05”

Leave a Reply to It's Yo boy Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now