General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2024 1. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – यापैकी नाही दिलेले दोन्ही मुंबई उपनगर मुंबई शहर2. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? हिंगोली बीड अहमदनगर जालना3. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ? प्रतिषेध अधिकार-पृच्छा उत्प्रेक्षण निषेधाज्ञा4. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ? पुणे भिवंडी नागपूर बुलढाणा5. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? हरिद्वार बनारस कानपूर वरीलपैकी सर्व6. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती ? डॉ साळुंखे समिती विनोद तावडे समिती विजय नाहटा समिती टहलीयानी समिती7. कोणत्या दिवशी भारतीय लष्काराने गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला ? 19 जानेवारी 1962 19 डिसेंबर 1961 1 नोव्हेंबर 1960 19 जुलै 19638. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही? रायगड रत्नागिरी अकोला सिंधुुदुर्ग9. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे? यमुना शोण दामोदर भीमा कोयना वारणा पंचगंगा इंद्रावती प्राणहिता मांजरा पैनगंगा झेलम सतलज रावी चिनाब10. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे. 28 35 30 2511. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली. 1917 1913 1915 191412. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ? माद्री गांधारी हिडींबा कुंती13. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे? बर्लिन रीगा सोफिया पॅरिस14. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे. पाटोदा केज गेवराई धारूर15. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ? ॲपेलेशियन पर्वत काराकोरम पर्वत रॉकी पर्वत उरल पर्वत16. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? कोयना मोसी भीमा बोरी17. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सहा पाच नऊ सात18. योग्य विधान निवडा. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे.19. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ? मुखगुहा ग्रसणी ग्रासिका दिलेले सर्व जठर लहान आतडे मोठे आतडे मलाशय गुदद्वार20. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे? रामगंगा प्रकल्प सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प हिराकुड प्रकल्प तुंगभद्रा प्रकल्प Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Very useful test
14
12
13
14
20/16
10
20/16 mark
12
20/5
16
PRASHANT UDAN 13/20
13/20
13
15/20
8
16