General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2024 1. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे? बर्लिन रीगा सोफिया पॅरिस2. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही? सिंधुुदुर्ग रायगड रत्नागिरी अकोला3. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ? प्रतिषेध उत्प्रेक्षण निषेधाज्ञा अधिकार-पृच्छा4. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती ? डॉ साळुंखे समिती विजय नाहटा समिती विनोद तावडे समिती टहलीयानी समिती5. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? बोरी मोसी भीमा कोयना6. कोणत्या दिवशी भारतीय लष्काराने गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला ? 1 नोव्हेंबर 1960 19 डिसेंबर 1961 19 जानेवारी 1962 19 जुलै 19637. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ? काराकोरम पर्वत रॉकी पर्वत ॲपेलेशियन पर्वत उरल पर्वत8. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ? भिवंडी बुलढाणा पुणे नागपूर9. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? वरीलपैकी सर्व बनारस हरिद्वार कानपूर10. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? बीड हिंगोली अहमदनगर जालना11. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे? तुंगभद्रा प्रकल्प हिराकुड प्रकल्प सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प रामगंगा प्रकल्प12. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे. 35 28 30 2513. योग्य विधान निवडा. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे.14. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ? कुंती हिडींबा माद्री गांधारी15. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे? यमुना शोण दामोदर इंद्रावती प्राणहिता मांजरा पैनगंगा झेलम सतलज रावी चिनाब भीमा कोयना वारणा पंचगंगा16. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ? दिलेले सर्व मुखगुहा ग्रसणी ग्रासिका मलाशय गुदद्वार जठर लहान आतडे मोठे आतडे17. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? पाच सहा नऊ सात18. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे. केज गेवराई धारूर पाटोदा19. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – मुंबई शहर मुंबई उपनगर दिलेले दोन्ही यापैकी नाही20. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली. 1915 1914 1917 1913 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Very useful test
14
12
13
14
20/16
10
20/16 mark
12
20/5
16
PRASHANT UDAN 13/20
13/20
13
15/20
8
16