General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2024 1. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे? इंद्रावती प्राणहिता मांजरा पैनगंगा यमुना शोण दामोदर भीमा कोयना वारणा पंचगंगा झेलम सतलज रावी चिनाब2. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ? कुंती माद्री गांधारी हिडींबा3. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? वरीलपैकी सर्व बनारस हरिद्वार कानपूर4. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – मुंबई उपनगर यापैकी नाही मुंबई शहर दिलेले दोन्ही5. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही? अकोला रायगड सिंधुुदुर्ग रत्नागिरी6. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ? मुखगुहा ग्रसणी ग्रासिका मलाशय गुदद्वार जठर लहान आतडे मोठे आतडे दिलेले सर्व7. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? मोसी कोयना भीमा बोरी8. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती ? टहलीयानी समिती डॉ साळुंखे समिती विनोद तावडे समिती विजय नाहटा समिती9. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे. 30 25 35 2810. कोणत्या दिवशी भारतीय लष्काराने गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला ? 19 जुलै 1963 19 डिसेंबर 1961 19 जानेवारी 1962 1 नोव्हेंबर 196011. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे? रीगा बर्लिन पॅरिस सोफिया12. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ? निषेधाज्ञा अधिकार-पृच्छा प्रतिषेध उत्प्रेक्षण13. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नऊ सात पाच सहा14. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली. 1917 1913 1914 191515. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ? बुलढाणा नागपूर भिवंडी पुणे16. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? जालना बीड अहमदनगर हिंगोली17. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे? हिराकुड प्रकल्प रामगंगा प्रकल्प तुंगभद्रा प्रकल्प सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प18. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ? उरल पर्वत काराकोरम पर्वत ॲपेलेशियन पर्वत रॉकी पर्वत19. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे. गेवराई पाटोदा धारूर केज20. योग्य विधान निवडा. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Very useful test
14
12
13
14
20/16
10
20/16 mark
12
20/5
16
PRASHANT UDAN 13/20
13/20
13
15/20
8
16