General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2024 1. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे? सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प हिराकुड प्रकल्प रामगंगा प्रकल्प तुंगभद्रा प्रकल्प2. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? अहमदनगर बीड जालना हिंगोली3. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती ? विनोद तावडे समिती विजय नाहटा समिती डॉ साळुंखे समिती टहलीयानी समिती4. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ? गांधारी हिडींबा माद्री कुंती5. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ? रॉकी पर्वत काराकोरम पर्वत उरल पर्वत ॲपेलेशियन पर्वत6. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? बनारस हरिद्वार कानपूर वरीलपैकी सर्व7. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे? रीगा बर्लिन पॅरिस सोफिया8. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे? झेलम सतलज रावी चिनाब भीमा कोयना वारणा पंचगंगा यमुना शोण दामोदर इंद्रावती प्राणहिता मांजरा पैनगंगा9. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली. 1917 1914 1915 191310. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही? सिंधुुदुर्ग अकोला रत्नागिरी रायगड11. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? बोरी मोसी कोयना भीमा12. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे. 28 25 30 3513. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात पाच सहा नऊ14. कोणत्या दिवशी भारतीय लष्काराने गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला ? 19 डिसेंबर 1961 19 जुलै 1963 19 जानेवारी 1962 1 नोव्हेंबर 196015. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ? बुलढाणा नागपूर पुणे भिवंडी16. योग्य विधान निवडा. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे.17. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ? मुखगुहा ग्रसणी ग्रासिका दिलेले सर्व मलाशय गुदद्वार जठर लहान आतडे मोठे आतडे18. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ? निषेधाज्ञा अधिकार-पृच्छा उत्प्रेक्षण प्रतिषेध19. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे. गेवराई धारूर केज पाटोदा20. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – मुंबई उपनगर मुंबई शहर दिलेले दोन्ही यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Very useful test
14
12
13
14
20/16
10
20/16 mark
12
20/5
16
PRASHANT UDAN 13/20
13/20
13
15/20
8
16