General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2024 1. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे. धारूर पाटोदा गेवराई केज2. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? बनारस हरिद्वार वरीलपैकी सर्व कानपूर3. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे? झेलम सतलज रावी चिनाब इंद्रावती प्राणहिता मांजरा पैनगंगा भीमा कोयना वारणा पंचगंगा यमुना शोण दामोदर4. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सात पाच सहा नऊ5. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे? तुंगभद्रा प्रकल्प सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प हिराकुड प्रकल्प रामगंगा प्रकल्प6. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – दिलेले दोन्ही मुंबई शहर मुंबई उपनगर यापैकी नाही7. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? बीड अहमदनगर हिंगोली जालना8. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे? पॅरिस रीगा बर्लिन सोफिया9. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ? भिवंडी बुलढाणा नागपूर पुणे10. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही? रत्नागिरी अकोला सिंधुुदुर्ग रायगड11. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ? काराकोरम पर्वत ॲपेलेशियन पर्वत उरल पर्वत रॉकी पर्वत12. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे. 25 30 35 2813. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ? कुंती हिडींबा गांधारी माद्री14. कोणत्या दिवशी भारतीय लष्काराने गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला ? 19 जुलै 1963 1 नोव्हेंबर 1960 19 डिसेंबर 1961 19 जानेवारी 196215. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती ? टहलीयानी समिती डॉ साळुंखे समिती विनोद तावडे समिती विजय नाहटा समिती16. योग्य विधान निवडा. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे.17. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? बोरी कोयना मोसी भीमा18. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ? अधिकार-पृच्छा उत्प्रेक्षण निषेधाज्ञा प्रतिषेध19. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ? मुखगुहा ग्रसणी ग्रासिका दिलेले सर्व जठर लहान आतडे मोठे आतडे मलाशय गुदद्वार20. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली. 1913 1917 1914 1915 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Very useful test
14
12
13
14
20/16
10
20/16 mark
12
20/5
16
PRASHANT UDAN 13/20
13/20
13
15/20
8
16