General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2024 1. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? बोरी भीमा कोयना मोसी2. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सहा नऊ पाच सात3. कोणत्या दिवशी भारतीय लष्काराने गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला ? 1 नोव्हेंबर 1960 19 जानेवारी 1962 19 डिसेंबर 1961 19 जुलै 19634. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही? रायगड सिंधुुदुर्ग रत्नागिरी अकोला5. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ? दिलेले सर्व मुखगुहा ग्रसणी ग्रासिका मलाशय गुदद्वार जठर लहान आतडे मोठे आतडे6. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? हिंगोली जालना बीड अहमदनगर7. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे. पाटोदा धारूर गेवराई केज8. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ? रॉकी पर्वत उरल पर्वत काराकोरम पर्वत ॲपेलेशियन पर्वत9. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे? रामगंगा प्रकल्प तुंगभद्रा प्रकल्प सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प हिराकुड प्रकल्प10. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? वरीलपैकी सर्व हरिद्वार बनारस कानपूर11. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे. 30 35 25 2812. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती ? टहलीयानी समिती डॉ साळुंखे समिती विनोद तावडे समिती विजय नाहटा समिती13. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे? भीमा कोयना वारणा पंचगंगा झेलम सतलज रावी चिनाब यमुना शोण दामोदर इंद्रावती प्राणहिता मांजरा पैनगंगा14. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे? सोफिया रीगा पॅरिस बर्लिन15. योग्य विधान निवडा. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे.16. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ? बुलढाणा पुणे नागपूर भिवंडी17. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली. 1914 1917 1913 191518. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ? माद्री हिडींबा कुंती गांधारी19. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ? अधिकार-पृच्छा निषेधाज्ञा उत्प्रेक्षण प्रतिषेध20. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – यापैकी नाही दिलेले दोन्ही मुंबई शहर मुंबई उपनगर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Very useful test
14
12
13
14
20/16
10
20/16 mark
12
20/5
16
PRASHANT UDAN 13/20
13/20
13
15/20
8
16