General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2024 1. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ? कुंती गांधारी माद्री हिडींबा2. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही? रायगड अकोला सिंधुुदुर्ग रत्नागिरी3. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ? बुलढाणा पुणे नागपूर भिवंडी4. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ? काराकोरम पर्वत उरल पर्वत रॉकी पर्वत ॲपेलेशियन पर्वत5. योग्य विधान निवडा. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे.6. कोणत्या दिवशी भारतीय लष्काराने गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला ? 19 जुलै 1963 19 जानेवारी 1962 1 नोव्हेंबर 1960 19 डिसेंबर 19617. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे? सोफिया बर्लिन पॅरिस रीगा8. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे? भीमा कोयना वारणा पंचगंगा इंद्रावती प्राणहिता मांजरा पैनगंगा झेलम सतलज रावी चिनाब यमुना शोण दामोदर9. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली. 1915 1914 1913 191710. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे. पाटोदा केज गेवराई धारूर11. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ? अधिकार-पृच्छा प्रतिषेध उत्प्रेक्षण निषेधाज्ञा12. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? जालना बीड अहमदनगर हिंगोली13. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? सहा पाच सात नऊ14. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे? रामगंगा प्रकल्प हिराकुड प्रकल्प तुंगभद्रा प्रकल्प सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प15. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ? मलाशय गुदद्वार दिलेले सर्व मुखगुहा ग्रसणी ग्रासिका जठर लहान आतडे मोठे आतडे16. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? कोयना भीमा बोरी मोसी17. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे. 25 35 28 3018. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? हरिद्वार वरीलपैकी सर्व बनारस कानपूर19. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती ? टहलीयानी समिती विनोद तावडे समिती विजय नाहटा समिती डॉ साळुंखे समिती20. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – यापैकी नाही मुंबई शहर दिलेले दोन्ही मुंबई उपनगर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Very useful test
14
12
13
14
20/16
10
20/16 mark
12
20/5
16
PRASHANT UDAN 13/20
13/20
13
15/20
8
16