General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2024 1. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे? भीमा कोयना वारणा पंचगंगा यमुना शोण दामोदर झेलम सतलज रावी चिनाब इंद्रावती प्राणहिता मांजरा पैनगंगा2. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नऊ सात सहा पाच3. कोणत्या दिवशी भारतीय लष्काराने गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला ? 19 जानेवारी 1962 19 डिसेंबर 1961 19 जुलै 1963 1 नोव्हेंबर 19604. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ? उत्प्रेक्षण प्रतिषेध अधिकार-पृच्छा निषेधाज्ञा5. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ? मलाशय गुदद्वार दिलेले सर्व जठर लहान आतडे मोठे आतडे मुखगुहा ग्रसणी ग्रासिका6. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे. धारूर केज गेवराई पाटोदा7. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? जालना अहमदनगर बीड हिंगोली8. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – यापैकी नाही मुंबई उपनगर दिलेले दोन्ही मुंबई शहर9. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ? काराकोरम पर्वत ॲपेलेशियन पर्वत रॉकी पर्वत उरल पर्वत10. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे. 35 25 30 2811. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे? पॅरिस सोफिया बर्लिन रीगा12. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? मोसी कोयना बोरी भीमा13. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही? रत्नागिरी सिंधुुदुर्ग रायगड अकोला14. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ? पुणे भिवंडी बुलढाणा नागपूर15. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? वरीलपैकी सर्व बनारस हरिद्वार कानपूर16. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ? गांधारी कुंती माद्री हिडींबा17. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली. 1913 1914 1917 191518. योग्य विधान निवडा. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे.19. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे? तुंगभद्रा प्रकल्प हिराकुड प्रकल्प रामगंगा प्रकल्प सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प20. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती ? टहलीयानी समिती डॉ साळुंखे समिती विजय नाहटा समिती विनोद तावडे समिती Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Very useful test
14
12
13
14
20/16
10
20/16 mark
12
20/5
16
PRASHANT UDAN 13/20
13/20
13
15/20
8
16