General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28 17 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 27/03/2024 1. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे. गेवराई पाटोदा धारूर केज2. कोणत्या दिवशी भारतीय लष्काराने गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला ? 1 नोव्हेंबर 1960 19 जुलै 1963 19 डिसेंबर 1961 19 जानेवारी 19623. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ? उरल पर्वत ॲपेलेशियन पर्वत रॉकी पर्वत काराकोरम पर्वत4. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे. 30 25 28 355. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली. 1917 1914 1915 19136. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ? निषेधाज्ञा अधिकार-पृच्छा उत्प्रेक्षण प्रतिषेध7. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे? मोसी भीमा बोरी कोयना8. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे? तुंगभद्रा प्रकल्प रामगंगा प्रकल्प सरदार सरोवर (नर्मदा) प्रकल्प हिराकुड प्रकल्प9. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे? कानपूर हरिद्वार बनारस वरीलपैकी सर्व10. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ? जठर लहान आतडे मोठे आतडे दिलेले सर्व मलाशय गुदद्वार मुखगुहा ग्रसणी ग्रासिका11. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती ? डॉ साळुंखे समिती विजय नाहटा समिती टहलीयानी समिती विनोद तावडे समिती12. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे? पॅरिस सोफिया बर्लिन रीगा13. योग्य विधान निवडा. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. अहमदनगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे.14. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नऊ सात पाच सहा15. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे? भीमा कोयना वारणा पंचगंगा इंद्रावती प्राणहिता मांजरा पैनगंगा यमुना शोण दामोदर झेलम सतलज रावी चिनाब16. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ? हिडींबा कुंती गांधारी माद्री17. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? अहमदनगर हिंगोली जालना बीड18. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही? सिंधुुदुर्ग रायगड अकोला रत्नागिरी19. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ? पुणे भिवंडी बुलढाणा नागपूर20. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा – दिलेले दोन्ही मुंबई शहर मुंबई उपनगर यापैकी नाही Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Very useful test
14
12
13
14
20/16
10
20/16 mark
12
20/5
16
PRASHANT UDAN 13/20
13/20
13
15/20
8
16