General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28

1. ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठीत करण्यात आली होती ?

 
 
 
 

2. कोणत्या दिवशी भारतीय लष्काराने गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला ?

 
 
 
 

3. कोकण या प्रशासकीय विभागात खालील पैकी कोणता जिल्हा येत नाही?

 
 
 
 

4. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-32 अन्वये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशांची तरतूद सुस्पष्टपणे केलेली नाही ?

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.

 
 
 
 

6. गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्या कोणत्या आहे?

 
 
 
 

7. मंडालेच्या तुरुंगातून ………. साली लोकमान्य टिळकांची सुटका झाली.

 
 
 
 

8. गंगा नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर वसले आहे?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणता जिल्हा परभणी जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही?

 
 
 
 

10. महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ?

 
 
 
 

11. नंदुरबार जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

 
 
 
 

12. देशात सर्वाधिक विवादास्पद ठरलेला प्रकल्प कोणता आहे?

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महानगरपालिका नाही ?

 
 
 
 

14. बृहन्मुंबई या मुळ जिल्ह्यापासून विभक्त झालेला जिल्हा –

 
 
 
 

15. अन्ननलिकेत कोणत्या भागाचा समावेश होतो ?

 
 
 
 

16. राज्यपाल पदासाठी किमान वयोमर्यादा ……….. इतकी वर्षे आहे.

 
 
 
 

17. फ्रान्स देशाची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

18. पुरमेपाडा धरण कोणत्या नदीवर आहे?

 
 
 
 

19. बीड जिल्ह्यातील ……….. येथे डोंगरी किल्ला आहे.

 
 
 
 

20. आशिया खंड : हिमालय पर्वत : : युरोप खंड : ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

17 thoughts on “General Knowledge Mix Test 28 | सामान्य ज्ञान टेस्ट 28”

Leave a Reply to SP Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now