General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2024 1. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. सुनपदेव सालबर्डी कापेश्वर साव2. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती ? के.एम.पण्णीकर न्यायमूर्ती फाझल अली न्यायमूर्ती एस.के.दार हृदयनाथ कुंजरु3. योग्य विधान निवडा. विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे. विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर4. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? जिवती राजूरा चिमूर बल्लारपूर5. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते. तांदळाचे कोठार अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार गुळाचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा6. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत फ्रान्स – नॅशनल असेंब्ली नेदरलँड – स्टेट जनरल भूतान – त्सांगडू7. संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? शत्रू ईश्वर अंधश्रध्दा मुर्तीपुजा8. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? भारतीय रिझर्व्ह बँक ग्रामीण बँक नाबार्ड भारतीय स्टेट बँक9. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या. 1 एप्रिल 1963 1 मे 1965 1 मे 1962 1 मार्च 196110. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? नागपूर औरंगाबाद मुंबई पुणे11. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. सप्तश्रृंगीदेवी रेणूकादेवी भवानीदेवी महालक्ष्मीदेवी12. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 18 जुलै 1857 23 ऑगस्ट 1958 1 ऑगस्ट 2004 4 ऑगस्ट 192313. …….. ने ……….. चा शोध लावला. कोपरनिकस दुर्बीण रॉबर्ट हूक रेडियम गॅलिलिओ सूर्यमाला व्होल्ट विद्युत घट14. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात. ऑस्टिओलॉजी कार्डिओलॉजी मायोलॉजी फिजीऑलाॅजी15. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा. त्वचेवर चट्टे येणे. दिलेली सर्व. बोटे झडणे. त्वचा कोरडी पडणे.16. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. तीन चार पाच एक17. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? कर्नाटक मदुराई आग्रा विजापूर18. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? गाल फुगणे सर्दी खोकला ताप चव गंध यांची जाणीव न होणे. श्वास घेण्यास त्रास होणे.19. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? पाल. सरडा साप बेडूक20. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे? अंकारा दोहा लुसाका व्हिक्टोरिया Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
12
16/20
Sanjaydkake411,@gmail.com
17 right 3 wrong
My marked 15/20
15
12
18 right 2 wrong
15 right 5 wrong
15 right 5 wrong
12
14
13
17
19 out of 20
14
14