General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44

1. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ?

 
 
 
 

2. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे?

 
 
 
 

3. पुढीलपैकी कोणती व्यक्‍ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्‍त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती ?

 
 
 
 

4. …….. ने ……….. चा शोध लावला.

 
 
 
 

5. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या.

 
 
 
 

6. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो.

 
 
 
 

7. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते?

 
 
 
 

9. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला?

 
 
 
 

10. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

11. योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

12. संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे?

 
 
 
 

13. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात.

 
 
 
 

14. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ?

 
 
 
 

15. योग्य विधान निवडा.
विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे.
विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात.

 
 
 
 

16. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा.

 
 
 
 

17. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही?

 
 
 
 

18. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही?

 
 
 
 

19. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते.

 
 
 
 

20. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे.

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

18 thoughts on “General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44”

Leave a Reply to Usman pathan Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now