General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2024 1. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? पाल. साप सरडा बेडूक2. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या. 1 एप्रिल 1963 1 मे 1965 1 मार्च 1961 1 मे 19623. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते. अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार गुळाचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा तांदळाचे कोठार4. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत फ्रान्स – नॅशनल असेंब्ली भूतान – त्सांगडू नेदरलँड – स्टेट जनरल5. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? चव गंध यांची जाणीव न होणे. श्वास घेण्यास त्रास होणे. सर्दी खोकला ताप गाल फुगणे6. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? बल्लारपूर राजूरा जिवती चिमूर7. …….. ने ……….. चा शोध लावला. व्होल्ट विद्युत घट कोपरनिकस दुर्बीण गॅलिलिओ सूर्यमाला रॉबर्ट हूक रेडियम8. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा. त्वचा कोरडी पडणे. बोटे झडणे. त्वचेवर चट्टे येणे. दिलेली सर्व.9. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? विजापूर कर्नाटक मदुराई आग्रा10. संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? शत्रू ईश्वर मुर्तीपुजा अंधश्रध्दा11. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. पाच तीन एक चार12. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? मुंबई नागपूर पुणे औरंगाबाद13. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? नाबार्ड भारतीय स्टेट बँक ग्रामीण बँक भारतीय रिझर्व्ह बँक14. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. सालबर्डी साव कापेश्वर सुनपदेव15. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. भवानीदेवी महालक्ष्मीदेवी सप्तश्रृंगीदेवी रेणूकादेवी16. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती ? हृदयनाथ कुंजरु न्यायमूर्ती फाझल अली के.एम.पण्णीकर न्यायमूर्ती एस.के.दार17. योग्य विधान निवडा. विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे. विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक18. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे? दोहा लुसाका अंकारा व्हिक्टोरिया19. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 1 ऑगस्ट 2004 4 ऑगस्ट 1923 18 जुलै 1857 23 ऑगस्ट 195820. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात. मायोलॉजी ऑस्टिओलॉजी फिजीऑलाॅजी कार्डिओलॉजी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
12
16/20
Sanjaydkake411,@gmail.com
17 right 3 wrong
My marked 15/20
15
12
18 right 2 wrong
15 right 5 wrong
15 right 5 wrong
12
14
13
17
19 out of 20
14
14