General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2024 1. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? भारतीय रिझर्व्ह बँक नाबार्ड ग्रामीण बँक भारतीय स्टेट बँक2. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. महालक्ष्मीदेवी सप्तश्रृंगीदेवी रेणूकादेवी भवानीदेवी3. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते. आदिवासींचा जिल्हा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार तांदळाचे कोठार गुळाचा जिल्हा4. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात. कार्डिओलॉजी फिजीऑलाॅजी ऑस्टिओलॉजी मायोलॉजी5. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? मदुराई आग्रा कर्नाटक विजापूर6. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 18 जुलै 1857 4 ऑगस्ट 1923 1 ऑगस्ट 2004 23 ऑगस्ट 19587. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा. दिलेली सर्व. बोटे झडणे. त्वचा कोरडी पडणे. त्वचेवर चट्टे येणे.8. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? गाल फुगणे सर्दी खोकला ताप चव गंध यांची जाणीव न होणे. श्वास घेण्यास त्रास होणे.9. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती ? हृदयनाथ कुंजरु के.एम.पण्णीकर न्यायमूर्ती फाझल अली न्यायमूर्ती एस.के.दार10. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. तीन पाच एक चार11. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या. 1 मार्च 1961 1 एप्रिल 1963 1 मे 1962 1 मे 196512. संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? अंधश्रध्दा शत्रू मुर्तीपुजा ईश्वर13. …….. ने ……….. चा शोध लावला. कोपरनिकस दुर्बीण रॉबर्ट हूक रेडियम गॅलिलिओ सूर्यमाला व्होल्ट विद्युत घट14. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? बेडूक सरडा पाल. साप15. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर16. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. सालबर्डी सुनपदेव साव कापेश्वर17. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? राजूरा बल्लारपूर चिमूर जिवती18. योग्य पर्याय निवडा. भूतान – त्सांगडू सर्व पर्याय योग्य आहेत फ्रान्स – नॅशनल असेंब्ली नेदरलँड – स्टेट जनरल19. योग्य विधान निवडा. विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे. विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर20. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे? व्हिक्टोरिया दोहा लुसाका अंकारा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
12
16/20
Sanjaydkake411,@gmail.com
17 right 3 wrong
My marked 15/20
15
12
18 right 2 wrong
15 right 5 wrong
15 right 5 wrong
12
14
13
17
19 out of 20
14
14