General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2024 1. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या. 1 एप्रिल 1963 1 मे 1965 1 मे 1962 1 मार्च 19612. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. कापेश्वर साव सुनपदेव सालबर्डी3. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. एक तीन पाच चार4. योग्य विधान निवडा. विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे. विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर5. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? मदुराई आग्रा कर्नाटक विजापूर6. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. सप्तश्रृंगीदेवी भवानीदेवी महालक्ष्मीदेवी रेणूकादेवी7. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? चिमूर जिवती बल्लारपूर राजूरा8. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? ग्रामीण बँक भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय स्टेट बँक नाबार्ड9. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती ? हृदयनाथ कुंजरु के.एम.पण्णीकर न्यायमूर्ती एस.के.दार न्यायमूर्ती फाझल अली10. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा. त्वचा कोरडी पडणे. दिलेली सर्व. बोटे झडणे. त्वचेवर चट्टे येणे.11. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? सर्दी खोकला ताप गाल फुगणे चव गंध यांची जाणीव न होणे. श्वास घेण्यास त्रास होणे.12. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? सरडा बेडूक साप पाल.13. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत भूतान – त्सांगडू नेदरलँड – स्टेट जनरल फ्रान्स – नॅशनल असेंब्ली14. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? नागपूर मुंबई पुणे औरंगाबाद15. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे? दोहा व्हिक्टोरिया अंकारा लुसाका16. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 4 ऑगस्ट 1923 23 ऑगस्ट 1958 1 ऑगस्ट 2004 18 जुलै 185717. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात. कार्डिओलॉजी फिजीऑलाॅजी ऑस्टिओलॉजी मायोलॉजी18. …….. ने ……….. चा शोध लावला. कोपरनिकस दुर्बीण रॉबर्ट हूक रेडियम व्होल्ट विद्युत घट गॅलिलिओ सूर्यमाला19. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते. गुळाचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार तांदळाचे कोठार20. संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? ईश्वर शत्रू अंधश्रध्दा मुर्तीपुजा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
12
16/20
Sanjaydkake411,@gmail.com
17 right 3 wrong
My marked 15/20
15
12
18 right 2 wrong
15 right 5 wrong
15 right 5 wrong
12
14
13
17
19 out of 20
14
14