General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2024 1. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? राजूरा चिमूर बल्लारपूर जिवती2. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. साव सुनपदेव कापेश्वर सालबर्डी3. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे? अंकारा व्हिक्टोरिया लुसाका दोहा4. …….. ने ……….. चा शोध लावला. कोपरनिकस दुर्बीण रॉबर्ट हूक रेडियम व्होल्ट विद्युत घट गॅलिलिओ सूर्यमाला5. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? आग्रा कर्नाटक विजापूर मदुराई6. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत फ्रान्स – नॅशनल असेंब्ली नेदरलँड – स्टेट जनरल भूतान – त्सांगडू7. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 23 ऑगस्ट 1958 1 ऑगस्ट 2004 4 ऑगस्ट 1923 18 जुलै 18578. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? ग्रामीण बँक भारतीय स्टेट बँक नाबार्ड भारतीय रिझर्व्ह बँक9. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात. कार्डिओलॉजी ऑस्टिओलॉजी मायोलॉजी फिजीऑलाॅजी10. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? सरडा बेडूक पाल. साप11. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. भवानीदेवी सप्तश्रृंगीदेवी महालक्ष्मीदेवी रेणूकादेवी12. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. पाच एक तीन चार13. संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? अंधश्रध्दा शत्रू ईश्वर मुर्तीपुजा14. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या. 1 मे 1965 1 मार्च 1961 1 मे 1962 1 एप्रिल 196315. योग्य विधान निवडा. विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे. विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर16. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? औरंगाबाद पुणे नागपूर मुंबई17. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते. आदिवासींचा जिल्हा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार तांदळाचे कोठार गुळाचा जिल्हा18. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? सर्दी खोकला ताप श्वास घेण्यास त्रास होणे. गाल फुगणे चव गंध यांची जाणीव न होणे.19. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती ? न्यायमूर्ती फाझल अली हृदयनाथ कुंजरु न्यायमूर्ती एस.के.दार के.एम.पण्णीकर20. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा. त्वचा कोरडी पडणे. बोटे झडणे. त्वचेवर चट्टे येणे. दिलेली सर्व. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
12
16/20
Sanjaydkake411,@gmail.com
17 right 3 wrong
My marked 15/20
15
12
18 right 2 wrong
15 right 5 wrong
15 right 5 wrong
12
14
13
17
19 out of 20
14
14