General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2024 1. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? भारतीय रिझर्व्ह बँक ग्रामीण बँक नाबार्ड भारतीय स्टेट बँक2. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे? लुसाका अंकारा व्हिक्टोरिया दोहा3. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? जिवती बल्लारपूर राजूरा चिमूर4. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा. त्वचा कोरडी पडणे. त्वचेवर चट्टे येणे. दिलेली सर्व. बोटे झडणे.5. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. सुनपदेव सालबर्डी साव कापेश्वर6. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? साप पाल. सरडा बेडूक7. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? मदुराई आग्रा कर्नाटक विजापूर8. योग्य विधान निवडा. विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे. विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर9. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. तीन चार पाच एक10. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती ? न्यायमूर्ती एस.के.दार हृदयनाथ कुंजरु न्यायमूर्ती फाझल अली के.एम.पण्णीकर11. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? मुंबई औरंगाबाद पुणे नागपूर12. संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? मुर्तीपुजा शत्रू अंधश्रध्दा ईश्वर13. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात. कार्डिओलॉजी फिजीऑलाॅजी मायोलॉजी ऑस्टिओलॉजी14. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते. तांदळाचे कोठार आदिवासींचा जिल्हा गुळाचा जिल्हा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार15. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? चव गंध यांची जाणीव न होणे. सर्दी खोकला ताप श्वास घेण्यास त्रास होणे. गाल फुगणे16. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. रेणूकादेवी महालक्ष्मीदेवी भवानीदेवी सप्तश्रृंगीदेवी17. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 4 ऑगस्ट 1923 23 ऑगस्ट 1958 18 जुलै 1857 1 ऑगस्ट 200418. …….. ने ……….. चा शोध लावला. व्होल्ट विद्युत घट रॉबर्ट हूक रेडियम कोपरनिकस दुर्बीण गॅलिलिओ सूर्यमाला19. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या. 1 मे 1962 1 मे 1965 1 मार्च 1961 1 एप्रिल 196320. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत भूतान – त्सांगडू फ्रान्स – नॅशनल असेंब्ली नेदरलँड – स्टेट जनरल Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
12
16/20
Sanjaydkake411,@gmail.com
17 right 3 wrong
My marked 15/20
15
12
18 right 2 wrong
15 right 5 wrong
15 right 5 wrong
12
14
13
17
19 out of 20
14
14