General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2024 1. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते. तांदळाचे कोठार अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार गुळाचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा2. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? सरडा पाल. बेडूक साप3. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? चिमूर जिवती राजूरा बल्लारपूर4. योग्य पर्याय निवडा. फ्रान्स – नॅशनल असेंब्ली भूतान – त्सांगडू नेदरलँड – स्टेट जनरल सर्व पर्याय योग्य आहेत5. …….. ने ……….. चा शोध लावला. कोपरनिकस दुर्बीण व्होल्ट विद्युत घट रॉबर्ट हूक रेडियम गॅलिलिओ सूर्यमाला6. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. पाच एक तीन चार7. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. सप्तश्रृंगीदेवी भवानीदेवी महालक्ष्मीदेवी रेणूकादेवी8. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या. 1 मे 1962 1 एप्रिल 1963 1 मे 1965 1 मार्च 19619. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात. फिजीऑलाॅजी कार्डिओलॉजी मायोलॉजी ऑस्टिओलॉजी10. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा. दिलेली सर्व. त्वचा कोरडी पडणे. बोटे झडणे. त्वचेवर चट्टे येणे.11. योग्य विधान निवडा. विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे. विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. विधान एक बरोबर विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक12. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 4 ऑगस्ट 1923 18 जुलै 1857 1 ऑगस्ट 2004 23 ऑगस्ट 195813. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? औरंगाबाद पुणे नागपूर मुंबई14. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे? व्हिक्टोरिया लुसाका अंकारा दोहा15. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. कापेश्वर सालबर्डी साव सुनपदेव16. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? विजापूर आग्रा कर्नाटक मदुराई17. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? श्वास घेण्यास त्रास होणे. सर्दी खोकला ताप गाल फुगणे चव गंध यांची जाणीव न होणे.18. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती ? के.एम.पण्णीकर न्यायमूर्ती एस.के.दार हृदयनाथ कुंजरु न्यायमूर्ती फाझल अली19. संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? अंधश्रध्दा मुर्तीपुजा शत्रू ईश्वर20. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? नाबार्ड भारतीय स्टेट बँक ग्रामीण बँक भारतीय रिझर्व्ह बँक Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
12
16/20
Sanjaydkake411,@gmail.com
17 right 3 wrong
My marked 15/20
15
12
18 right 2 wrong
15 right 5 wrong
15 right 5 wrong
12
14
13
17
19 out of 20
14
14