General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2024 1. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते. तांदळाचे कोठार आदिवासींचा जिल्हा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार गुळाचा जिल्हा2. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 18 जुलै 1857 1 ऑगस्ट 2004 4 ऑगस्ट 1923 23 ऑगस्ट 19583. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? बेडूक सरडा साप पाल.4. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे? दोहा लुसाका व्हिक्टोरिया अंकारा5. योग्य विधान निवडा. विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे. विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर6. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? कर्नाटक विजापूर आग्रा मदुराई7. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. चार तीन पाच एक8. …….. ने ……….. चा शोध लावला. गॅलिलिओ सूर्यमाला कोपरनिकस दुर्बीण व्होल्ट विद्युत घट रॉबर्ट हूक रेडियम9. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? नागपूर पुणे औरंगाबाद मुंबई10. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? भारतीय स्टेट बँक ग्रामीण बँक भारतीय रिझर्व्ह बँक नाबार्ड11. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा. त्वचेवर चट्टे येणे. दिलेली सर्व. बोटे झडणे. त्वचा कोरडी पडणे.12. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात. फिजीऑलाॅजी ऑस्टिओलॉजी कार्डिओलॉजी मायोलॉजी13. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या. 1 एप्रिल 1963 1 मार्च 1961 1 मे 1965 1 मे 196214. संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? अंधश्रध्दा मुर्तीपुजा शत्रू ईश्वर15. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? राजूरा जिवती बल्लारपूर चिमूर16. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. साव कापेश्वर सालबर्डी सुनपदेव17. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. महालक्ष्मीदेवी रेणूकादेवी भवानीदेवी सप्तश्रृंगीदेवी18. योग्य पर्याय निवडा. सर्व पर्याय योग्य आहेत भूतान – त्सांगडू नेदरलँड – स्टेट जनरल फ्रान्स – नॅशनल असेंब्ली19. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती ? हृदयनाथ कुंजरु न्यायमूर्ती फाझल अली के.एम.पण्णीकर न्यायमूर्ती एस.के.दार20. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? श्वास घेण्यास त्रास होणे. गाल फुगणे सर्दी खोकला ताप चव गंध यांची जाणीव न होणे. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
12
16/20
Sanjaydkake411,@gmail.com
17 right 3 wrong
My marked 15/20
15
12
18 right 2 wrong
15 right 5 wrong
15 right 5 wrong
12
14
13
17
19 out of 20
14
14