General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2024 1. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा. त्वचा कोरडी पडणे. त्वचेवर चट्टे येणे. दिलेली सर्व. बोटे झडणे.2. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? साप बेडूक सरडा पाल.3. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या. 1 मे 1962 1 मार्च 1961 1 एप्रिल 1963 1 मे 19654. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते. गुळाचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार तांदळाचे कोठार5. संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? शत्रू मुर्तीपुजा ईश्वर अंधश्रध्दा6. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. सुनपदेव कापेश्वर साव सालबर्डी7. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. महालक्ष्मीदेवी सप्तश्रृंगीदेवी भवानीदेवी रेणूकादेवी8. योग्य विधान निवडा. विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे. विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर9. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? विजापूर कर्नाटक आग्रा मदुराई10. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? चव गंध यांची जाणीव न होणे. गाल फुगणे श्वास घेण्यास त्रास होणे. सर्दी खोकला ताप11. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे? लुसाका अंकारा व्हिक्टोरिया दोहा12. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. चार पाच तीन एक13. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? राजूरा जिवती चिमूर बल्लारपूर14. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात. मायोलॉजी फिजीऑलाॅजी ऑस्टिओलॉजी कार्डिओलॉजी15. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 23 ऑगस्ट 1958 1 ऑगस्ट 2004 4 ऑगस्ट 1923 18 जुलै 185716. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? नाबार्ड ग्रामीण बँक भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय स्टेट बँक17. योग्य पर्याय निवडा. नेदरलँड – स्टेट जनरल फ्रान्स – नॅशनल असेंब्ली भूतान – त्सांगडू सर्व पर्याय योग्य आहेत18. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती ? के.एम.पण्णीकर न्यायमूर्ती एस.के.दार न्यायमूर्ती फाझल अली हृदयनाथ कुंजरु19. …….. ने ……….. चा शोध लावला. व्होल्ट विद्युत घट रॉबर्ट हूक रेडियम कोपरनिकस दुर्बीण गॅलिलिओ सूर्यमाला20. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? पुणे मुंबई औरंगाबाद नागपूर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
12
16/20
Sanjaydkake411,@gmail.com
17 right 3 wrong
My marked 15/20
15
12
18 right 2 wrong
15 right 5 wrong
15 right 5 wrong
12
14
13
17
19 out of 20
14
14