General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2024 1. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात. मायोलॉजी फिजीऑलाॅजी ऑस्टिओलॉजी कार्डिओलॉजी2. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? सर्दी खोकला ताप गाल फुगणे चव गंध यांची जाणीव न होणे. श्वास घेण्यास त्रास होणे.3. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती ? न्यायमूर्ती एस.के.दार हृदयनाथ कुंजरु न्यायमूर्ती फाझल अली के.एम.पण्णीकर4. योग्य विधान निवडा. विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे. विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर विधान एक बरोबर5. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे? लुसाका अंकारा दोहा व्हिक्टोरिया6. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 23 ऑगस्ट 1958 18 जुलै 1857 4 ऑगस्ट 1923 1 ऑगस्ट 20047. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. एक चार तीन पाच8. योग्य पर्याय निवडा. फ्रान्स – नॅशनल असेंब्ली सर्व पर्याय योग्य आहेत भूतान – त्सांगडू नेदरलँड – स्टेट जनरल9. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते. तांदळाचे कोठार गुळाचा जिल्हा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार आदिवासींचा जिल्हा10. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? औरंगाबाद मुंबई नागपूर पुणे11. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा. बोटे झडणे. त्वचेवर चट्टे येणे. दिलेली सर्व. त्वचा कोरडी पडणे.12. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? राजूरा चिमूर बल्लारपूर जिवती13. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या. 1 मे 1965 1 एप्रिल 1963 1 मार्च 1961 1 मे 196214. …….. ने ……….. चा शोध लावला. व्होल्ट विद्युत घट कोपरनिकस दुर्बीण रॉबर्ट हूक रेडियम गॅलिलिओ सूर्यमाला15. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? भारतीय स्टेट बँक नाबार्ड ग्रामीण बँक भारतीय रिझर्व्ह बँक16. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? साप पाल. सरडा बेडूक17. संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? शत्रू ईश्वर अंधश्रध्दा मुर्तीपुजा18. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? कर्नाटक आग्रा विजापूर मदुराई19. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. सप्तश्रृंगीदेवी रेणूकादेवी भवानीदेवी महालक्ष्मीदेवी20. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. कापेश्वर साव सुनपदेव सालबर्डी Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
12
16/20
Sanjaydkake411,@gmail.com
17 right 3 wrong
My marked 15/20
15
12
18 right 2 wrong
15 right 5 wrong
15 right 5 wrong
12
14
13
17
19 out of 20
14
14