General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2024 1. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 23 ऑगस्ट 1958 1 ऑगस्ट 2004 4 ऑगस्ट 1923 18 जुलै 18572. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात. मायोलॉजी ऑस्टिओलॉजी कार्डिओलॉजी फिजीऑलाॅजी3. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते. आदिवासींचा जिल्हा गुळाचा जिल्हा तांदळाचे कोठार अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार4. योग्य विधान निवडा. विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे. विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. दोन्ही विधाने बरोबर विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक5. …….. ने ……….. चा शोध लावला. रॉबर्ट हूक रेडियम कोपरनिकस दुर्बीण व्होल्ट विद्युत घट गॅलिलिओ सूर्यमाला6. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे? व्हिक्टोरिया अंकारा दोहा लुसाका7. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? ग्रामीण बँक भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय स्टेट बँक नाबार्ड8. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. रेणूकादेवी सप्तश्रृंगीदेवी भवानीदेवी महालक्ष्मीदेवी9. योग्य पर्याय निवडा. भूतान – त्सांगडू नेदरलँड – स्टेट जनरल सर्व पर्याय योग्य आहेत फ्रान्स – नॅशनल असेंब्ली10. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. चार पाच एक तीन11. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? साप पाल. बेडूक सरडा12. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा. त्वचेवर चट्टे येणे. दिलेली सर्व. त्वचा कोरडी पडणे. बोटे झडणे.13. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. सुनपदेव कापेश्वर सालबर्डी साव14. संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? अंधश्रध्दा ईश्वर शत्रू मुर्तीपुजा15. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? मदुराई विजापूर कर्नाटक आग्रा16. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या. 1 मे 1965 1 मार्च 1961 1 मे 1962 1 एप्रिल 196317. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती ? न्यायमूर्ती एस.के.दार के.एम.पण्णीकर न्यायमूर्ती फाझल अली हृदयनाथ कुंजरु18. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? गाल फुगणे चव गंध यांची जाणीव न होणे. सर्दी खोकला ताप श्वास घेण्यास त्रास होणे.19. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? राजूरा चिमूर बल्लारपूर जिवती20. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? पुणे मुंबई नागपूर औरंगाबाद Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
12
16/20
Sanjaydkake411,@gmail.com
17 right 3 wrong
My marked 15/20
15
12
18 right 2 wrong
15 right 5 wrong
15 right 5 wrong
12
14
13
17
19 out of 20
14
14