General Knowledge Mix Test 89 | सामान्य ज्ञान टेस्ट 89

1. संसदेचे कायमस्वरुपी सभागृह कोणते ?

 
 
 
 

2. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात?

 
 
 
 

3. म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही?

 
 
 
 

4. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?

 
 
 
 

5. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी दिला ?

 
 
 
 

6. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात ?

 
 
 
 

7. जोपर्यंत नऊ वर्षांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी म्हणून नियुक्‍त केले जाऊ नये अशी शिफारस कोणी केली ?

 
 
 
 

8. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती( International Olympic committee) चे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

9. कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हास ही नदी……………………येथे उगम पावते.

 
 
 
 

10. टिळकांनी 1880 मध्ये ………… ची स्थापना पुण्यात केली.

 
 
 
 

11. सदैव अटल – हे कोणाचे समाधीस्थळ आहे?

 
 
 
 

12. संत्री : नागपूर : : ? : जळगाव

 
 
 
 

13. सांगली जिल्ह्यातील …….. हा तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे.

 
 
 
 

14. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे?

 
 
 
 

15. योग्य जोडी ओळखा

 
 
 
 

16. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात?

 
 
 
 

17. आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

18. योग्य विधान निवडा.
विधान 1) राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो.
विधान 2) राज्यपाल हा राज्याचा वास्तवीक व कार्यकारी प्रमुख असतो.

 
 
 
 

19. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती ?

 
 
 
 

20. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती ?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

88 thoughts on “General Knowledge Mix Test 89 | सामान्य ज्ञान टेस्ट 89”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!