General Knowledge Mix Test 89 | सामान्य ज्ञान टेस्ट 89 88 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/06/2024 1. योग्य विधान निवडा. विधान 1) राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. विधान 2) राज्यपाल हा राज्याचा वास्तवीक व कार्यकारी प्रमुख असतो. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक2. आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मुख्यालय कोठे आहे? हाँग काँग मनिला (फिलिपाईन्स) जाकार्ता शांघाई3. म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही? मणीपूर आसाम नागालँड अरुणाचल प्रदेश4. टिळकांनी 1880 मध्ये ………… ची स्थापना पुण्यात केली. विधवा विवाहोत्तेजक मंडळ डेक्कन एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूल फर्ग्युसन कॉलेज5. योग्य जोडी ओळखा कोलकाता-हावडा ब्रीज दिलेले सर्व हैद्राबाद-चारमिनार आग्रा-ताजमहल6. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती( International Olympic committee) चे मुख्यालय कोठे आहे? टोकियो ( जपान) मॉस्को (रशिया) लाऊसाने( स्वित्झर्लंड) न्यूयॉर्क7. संसदेचे कायमस्वरुपी सभागृह कोणते ? लोकसभा राज्यसभा विधानपरिषद विधानसभा8. कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हास ही नदी……………………येथे उगम पावते. खंडाळा (सह्याद्री पर्वत) छिंदवाडा बैतूल अरवली पर्वत9. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे? नंदुरबार गडचिरोली रायगड धुळे10. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती ? साने गुरुजी विनोबा भावे रघुनाथ धोंडो कर्वे यापैकी नाही.11. जोपर्यंत नऊ वर्षांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जाऊ नये अशी शिफारस कोणी केली ? पाचवा केंद्रीय सुधारणा आयोग पहिला प्रशा. सुधारणा आयोग दुसरा प्रशा. सुधारणा आयोग रॉयल आयोग12. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? 2 ते 4 5 ते 7 15 ते 17 10 ते 1213. सांगली जिल्ह्यातील …….. हा तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे. कडेगाव मिरज जत तासगाव14. संत्री : नागपूर : : ? : जळगाव चिकू पेरू फणस केळी15. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात ? महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश16. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? पंतप्रधान सर न्यायाधीश राष्ट्रपती राज्यपाल17. सदैव अटल – हे कोणाचे समाधीस्थळ आहे? दिलीप कुमार डॉ अब्दुल कलाम अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे18. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी दिला ? सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक महात्मा गांधी गोपाळ कृष्ण गोखले19. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती ? महात्मा गांधी पंडित नेहरू विनोबा भावे सरदार पटेल20. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? कावेरी बियास कृष्णा गंगा Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18\20
Ok
Hi
20
All right
20/20
All right
20/20
20
13/20
20/22
Pawar galli Badnapur
14
20/08
16/20
15/20
15/20
20/ 18
17/20
18
100 mark hk test paper
20
20/20
10/20
15 /20
17/7
8/20
11/20
20/20
Vashali 16
15/20
20/6
20/10
20/9
20/09
11/20
20/16
7/20
18/20
Renuka devkate
11/20
20 .15 aale sir mark
20/20
17
16
20/20
16
Shilafafadake
@shilafafadake
17/20
12/20
19/20
12
20/18
20/14
Shilpa Girhe 20/20
20/19
9/20
16
14/20
Sagar suryawanshi
17
20/20
9
20/13
Sandip padwale 20
11
20/20
(14/20)
Shilpa Girhe 20/10
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/17
Shilpa Girhe 20/20
Shilpa Girhe 20/18
20/20.
Shilpa Girhe
15
20/11
20/15
Kanheregawile.tQbalapuar.zla.akola
20
19
16
Kishor 5 mark
17
Sanket mhole 20/19
Hi sir
20/16
20/12