General Knowledge Mix Test 89 | सामान्य ज्ञान टेस्ट 89 88 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/06/2024 1. सदैव अटल – हे कोणाचे समाधीस्थळ आहे? बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी दिलीप कुमार डॉ अब्दुल कलाम2. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती ? सरदार पटेल विनोबा भावे महात्मा गांधी पंडित नेहरू3. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे? नंदुरबार रायगड गडचिरोली धुळे4. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती ? रघुनाथ धोंडो कर्वे विनोबा भावे यापैकी नाही. साने गुरुजी5. योग्य जोडी ओळखा दिलेले सर्व आग्रा-ताजमहल हैद्राबाद-चारमिनार कोलकाता-हावडा ब्रीज6. टिळकांनी 1880 मध्ये ………… ची स्थापना पुण्यात केली. विधवा विवाहोत्तेजक मंडळ डेक्कन एज्युकेशन सोसायटी फर्ग्युसन कॉलेज न्यू इंग्लिश स्कूल7. आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मुख्यालय कोठे आहे? शांघाई मनिला (फिलिपाईन्स) जाकार्ता हाँग काँग8. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? सर न्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल9. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? 15 ते 17 10 ते 12 5 ते 7 2 ते 410. सांगली जिल्ह्यातील …….. हा तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे. तासगाव मिरज कडेगाव जत11. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? बियास गंगा कृष्णा कावेरी12. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी दिला ? लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी गोपाळ कृष्ण गोखले13. संत्री : नागपूर : : ? : जळगाव पेरू चिकू केळी फणस14. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती( International Olympic committee) चे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क मॉस्को (रशिया) लाऊसाने( स्वित्झर्लंड) टोकियो ( जपान)15. योग्य विधान निवडा. विधान 1) राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. विधान 2) राज्यपाल हा राज्याचा वास्तवीक व कार्यकारी प्रमुख असतो. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर16. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात ? मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश17. कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हास ही नदी……………………येथे उगम पावते. खंडाळा (सह्याद्री पर्वत) छिंदवाडा बैतूल अरवली पर्वत18. संसदेचे कायमस्वरुपी सभागृह कोणते ? लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद19. म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही? अरुणाचल प्रदेश आसाम नागालँड मणीपूर20. जोपर्यंत नऊ वर्षांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जाऊ नये अशी शिफारस कोणी केली ? रॉयल आयोग पहिला प्रशा. सुधारणा आयोग पाचवा केंद्रीय सुधारणा आयोग दुसरा प्रशा. सुधारणा आयोग Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18\20
Ok
Hi
20
All right
20/20
All right
20/20
20
13/20
20/22
Pawar galli Badnapur
14
20/08
16/20
15/20
15/20
20/ 18
17/20
18
100 mark hk test paper
20
20/20
10/20
15 /20
17/7
8/20
11/20
20/20
Vashali 16
15/20
20/6
20/10
20/9
20/09
11/20
20/16
7/20
18/20
Renuka devkate
11/20
20 .15 aale sir mark
20/20
17
16
20/20
16
Shilafafadake
@shilafafadake
17/20
12/20
19/20
12
20/18
20/14
Shilpa Girhe 20/20
20/19
9/20
16
14/20
Sagar suryawanshi
17
20/20
9
20/13
Sandip padwale 20
11
20/20
(14/20)
Shilpa Girhe 20/10
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/17
Shilpa Girhe 20/20
Shilpa Girhe 20/18
20/20.
Shilpa Girhe
15
20/11
20/15
Kanheregawile.tQbalapuar.zla.akola
20
19
16
Kishor 5 mark
17
Sanket mhole 20/19
Hi sir
20/16
20/12