General Knowledge Mix Test 89 | सामान्य ज्ञान टेस्ट 89

1. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती( International Olympic committee) चे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

2. संत्री : नागपूर : : ? : जळगाव

 
 
 
 

3. सांगली जिल्ह्यातील …….. हा तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे.

 
 
 
 

4. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी दिला ?

 
 
 
 

5. योग्य विधान निवडा.
विधान 1) राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो.
विधान 2) राज्यपाल हा राज्याचा वास्तवीक व कार्यकारी प्रमुख असतो.

 
 
 
 

6. म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही?

 
 
 
 

7. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे?

 
 
 
 

8. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती ?

 
 
 
 

9. टिळकांनी 1880 मध्ये ………… ची स्थापना पुण्यात केली.

 
 
 
 

10. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात ?

 
 
 
 

11. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात?

 
 
 
 

12. संसदेचे कायमस्वरुपी सभागृह कोणते ?

 
 
 
 

13. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात?

 
 
 
 

14. जोपर्यंत नऊ वर्षांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी म्हणून नियुक्‍त केले जाऊ नये अशी शिफारस कोणी केली ?

 
 
 
 

15. आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

16. कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हास ही नदी……………………येथे उगम पावते.

 
 
 
 

17. सदैव अटल – हे कोणाचे समाधीस्थळ आहे?

 
 
 
 

18. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती ?

 
 
 
 

19. योग्य जोडी ओळखा

 
 
 
 

20. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?

 
 
 
 

Question 1 of 20


या आधी झालेल्या टेस्ट

88 thoughts on “General Knowledge Mix Test 89 | सामान्य ज्ञान टेस्ट 89”

Leave a Reply to Kiran Wankhade Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now