General Knowledge Mix Test 89 | सामान्य ज्ञान टेस्ट 89 88 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/06/2024 1. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती ? सरदार पटेल पंडित नेहरू विनोबा भावे महात्मा गांधी2. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? राष्ट्रपती पंतप्रधान राज्यपाल सर न्यायाधीश3. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात ? अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश4. म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही? नागालँड मणीपूर आसाम अरुणाचल प्रदेश5. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे? रायगड नंदुरबार धुळे गडचिरोली6. जोपर्यंत नऊ वर्षांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जाऊ नये अशी शिफारस कोणी केली ? पहिला प्रशा. सुधारणा आयोग रॉयल आयोग दुसरा प्रशा. सुधारणा आयोग पाचवा केंद्रीय सुधारणा आयोग7. कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हास ही नदी……………………येथे उगम पावते. छिंदवाडा बैतूल खंडाळा (सह्याद्री पर्वत) अरवली पर्वत8. संसदेचे कायमस्वरुपी सभागृह कोणते ? राज्यसभा विधानपरिषद विधानसभा लोकसभा9. टिळकांनी 1880 मध्ये ………… ची स्थापना पुण्यात केली. विधवा विवाहोत्तेजक मंडळ फर्ग्युसन कॉलेज न्यू इंग्लिश स्कूल डेक्कन एज्युकेशन सोसायटी10. योग्य जोडी ओळखा आग्रा-ताजमहल कोलकाता-हावडा ब्रीज हैद्राबाद-चारमिनार दिलेले सर्व11. सदैव अटल – हे कोणाचे समाधीस्थळ आहे? बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी डॉ अब्दुल कलाम दिलीप कुमार12. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी दिला ? गोपाळ कृष्ण गोखले सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी लोकमान्य टिळक13. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? 15 ते 17 5 ते 7 2 ते 4 10 ते 1214. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? गंगा बियास कृष्णा कावेरी15. योग्य विधान निवडा. विधान 1) राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. विधान 2) राज्यपाल हा राज्याचा वास्तवीक व कार्यकारी प्रमुख असतो. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर16. आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मुख्यालय कोठे आहे? हाँग काँग शांघाई जाकार्ता मनिला (फिलिपाईन्स)17. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती( International Olympic committee) चे मुख्यालय कोठे आहे? टोकियो ( जपान) न्यूयॉर्क मॉस्को (रशिया) लाऊसाने( स्वित्झर्लंड)18. संत्री : नागपूर : : ? : जळगाव फणस पेरू केळी चिकू19. सांगली जिल्ह्यातील …….. हा तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे. तासगाव जत कडेगाव मिरज20. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती ? यापैकी नाही. रघुनाथ धोंडो कर्वे साने गुरुजी विनोबा भावे Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18\20
Ok
Hi
20
All right
20/20
All right
20/20
20
13/20
20/22
Pawar galli Badnapur
14
20/08
16/20
15/20
15/20
20/ 18
17/20
18
100 mark hk test paper
20
20/20
10/20
15 /20
17/7
8/20
11/20
20/20
Vashali 16
15/20
20/6
20/10
20/9
20/09
11/20
20/16
7/20
18/20
Renuka devkate
11/20
20 .15 aale sir mark
20/20
17
16
20/20
16
Shilafafadake
@shilafafadake
17/20
12/20
19/20
12
20/18
20/14
Shilpa Girhe 20/20
20/19
9/20
16
14/20
Sagar suryawanshi
17
20/20
9
20/13
Sandip padwale 20
11
20/20
(14/20)
Shilpa Girhe 20/10
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/17
Shilpa Girhe 20/20
Shilpa Girhe 20/18
20/20.
Shilpa Girhe
15
20/11
20/15
Kanheregawile.tQbalapuar.zla.akola
20
19
16
Kishor 5 mark
17
Sanket mhole 20/19
Hi sir
20/16
20/12