General Knowledge Mix Test 89 | सामान्य ज्ञान टेस्ट 89 88 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/06/2024 1. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी दिला ? महात्मा गांधी लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले सुभाषचंद्र बोस2. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? राज्यपाल राष्ट्रपती सर न्यायाधीश पंतप्रधान3. योग्य विधान निवडा. विधान 1) राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. विधान 2) राज्यपाल हा राज्याचा वास्तवीक व कार्यकारी प्रमुख असतो. दोन्ही विधाने चूक केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर4. संत्री : नागपूर : : ? : जळगाव चिकू केळी पेरू फणस5. म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही? अरुणाचल प्रदेश मणीपूर नागालँड आसाम6. कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हास ही नदी……………………येथे उगम पावते. छिंदवाडा बैतूल खंडाळा (सह्याद्री पर्वत) अरवली पर्वत7. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती ? विनोबा भावे महात्मा गांधी पंडित नेहरू सरदार पटेल8. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे? रायगड नंदुरबार धुळे गडचिरोली9. आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मुख्यालय कोठे आहे? जाकार्ता हाँग काँग शांघाई मनिला (फिलिपाईन्स)10. संसदेचे कायमस्वरुपी सभागृह कोणते ? लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद11. जोपर्यंत नऊ वर्षांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जाऊ नये अशी शिफारस कोणी केली ? रॉयल आयोग पाचवा केंद्रीय सुधारणा आयोग दुसरा प्रशा. सुधारणा आयोग पहिला प्रशा. सुधारणा आयोग12. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? कृष्णा कावेरी गंगा बियास13. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? 15 ते 17 2 ते 4 10 ते 12 5 ते 714. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती ? साने गुरुजी रघुनाथ धोंडो कर्वे यापैकी नाही. विनोबा भावे15. सदैव अटल – हे कोणाचे समाधीस्थळ आहे? डॉ अब्दुल कलाम अटल बिहारी वाजपेयी दिलीप कुमार बाळासाहेब ठाकरे16. सांगली जिल्ह्यातील …….. हा तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे. मिरज कडेगाव तासगाव जत17. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती( International Olympic committee) चे मुख्यालय कोठे आहे? मॉस्को (रशिया) लाऊसाने( स्वित्झर्लंड) टोकियो ( जपान) न्यूयॉर्क18. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात ? महाराष्ट्र मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश उत्तर प्रदेश19. योग्य जोडी ओळखा हैद्राबाद-चारमिनार आग्रा-ताजमहल कोलकाता-हावडा ब्रीज दिलेले सर्व20. टिळकांनी 1880 मध्ये ………… ची स्थापना पुण्यात केली. विधवा विवाहोत्तेजक मंडळ डेक्कन एज्युकेशन सोसायटी फर्ग्युसन कॉलेज न्यू इंग्लिश स्कूल Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18\20
Ok
Hi
20
All right
20/20
All right
20/20
20
13/20
20/22
Pawar galli Badnapur
14
20/08
16/20
15/20
15/20
20/ 18
17/20
18
100 mark hk test paper
20
20/20
10/20
15 /20
17/7
8/20
11/20
20/20
Vashali 16
15/20
20/6
20/10
20/9
20/09
11/20
20/16
7/20
18/20
Renuka devkate
11/20
20 .15 aale sir mark
20/20
17
16
20/20
16
Shilafafadake
@shilafafadake
17/20
12/20
19/20
12
20/18
20/14
Shilpa Girhe 20/20
20/19
9/20
16
14/20
Sagar suryawanshi
17
20/20
9
20/13
Sandip padwale 20
11
20/20
(14/20)
Shilpa Girhe 20/10
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/17
Shilpa Girhe 20/20
Shilpa Girhe 20/18
20/20.
Shilpa Girhe
15
20/11
20/15
Kanheregawile.tQbalapuar.zla.akola
20
19
16
Kishor 5 mark
17
Sanket mhole 20/19
Hi sir
20/16
20/12