General Knowledge Mix Test 89 | सामान्य ज्ञान टेस्ट 89 88 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/06/2024 1. सांगली जिल्ह्यातील …….. हा तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे. मिरज कडेगाव जत तासगाव2. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे? धुळे रायगड नंदुरबार गडचिरोली3. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? राज्यपाल सर न्यायाधीश राष्ट्रपती पंतप्रधान4. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती( International Olympic committee) चे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क लाऊसाने( स्वित्झर्लंड) मॉस्को (रशिया) टोकियो ( जपान)5. म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही? अरुणाचल प्रदेश मणीपूर आसाम नागालँड6. टिळकांनी 1880 मध्ये ………… ची स्थापना पुण्यात केली. विधवा विवाहोत्तेजक मंडळ न्यू इंग्लिश स्कूल फर्ग्युसन कॉलेज डेक्कन एज्युकेशन सोसायटी7. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती ? पंडित नेहरू सरदार पटेल महात्मा गांधी विनोबा भावे8. आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मुख्यालय कोठे आहे? शांघाई मनिला (फिलिपाईन्स) जाकार्ता हाँग काँग9. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी दिला ? गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी10. संसदेचे कायमस्वरुपी सभागृह कोणते ? राज्यसभा विधानपरिषद विधानसभा लोकसभा11. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? गंगा बियास कावेरी कृष्णा12. सदैव अटल – हे कोणाचे समाधीस्थळ आहे? बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी दिलीप कुमार डॉ अब्दुल कलाम13. संत्री : नागपूर : : ? : जळगाव केळी फणस चिकू पेरू14. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती ? विनोबा भावे साने गुरुजी रघुनाथ धोंडो कर्वे यापैकी नाही.15. जोपर्यंत नऊ वर्षांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जाऊ नये अशी शिफारस कोणी केली ? दुसरा प्रशा. सुधारणा आयोग रॉयल आयोग पहिला प्रशा. सुधारणा आयोग पाचवा केंद्रीय सुधारणा आयोग16. योग्य जोडी ओळखा हैद्राबाद-चारमिनार कोलकाता-हावडा ब्रीज दिलेले सर्व आग्रा-ताजमहल17. योग्य विधान निवडा. विधान 1) राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. विधान 2) राज्यपाल हा राज्याचा वास्तवीक व कार्यकारी प्रमुख असतो. दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने चूक18. कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हास ही नदी……………………येथे उगम पावते. छिंदवाडा अरवली पर्वत बैतूल खंडाळा (सह्याद्री पर्वत)19. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात ? अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश20. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? 5 ते 7 2 ते 4 15 ते 17 10 ते 12 Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18\20
Ok
Hi
20
All right
20/20
All right
20/20
20
13/20
20/22
Pawar galli Badnapur
14
20/08
16/20
15/20
15/20
20/ 18
17/20
18
100 mark hk test paper
20
20/20
10/20
15 /20
17/7
8/20
11/20
20/20
Vashali 16
15/20
20/6
20/10
20/9
20/09
11/20
20/16
7/20
18/20
Renuka devkate
11/20
20 .15 aale sir mark
20/20
17
16
20/20
16
Shilafafadake
@shilafafadake
17/20
12/20
19/20
12
20/18
20/14
Shilpa Girhe 20/20
20/19
9/20
16
14/20
Sagar suryawanshi
17
20/20
9
20/13
Sandip padwale 20
11
20/20
(14/20)
Shilpa Girhe 20/10
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/17
Shilpa Girhe 20/20
Shilpa Girhe 20/18
20/20.
Shilpa Girhe
15
20/11
20/15
Kanheregawile.tQbalapuar.zla.akola
20
19
16
Kishor 5 mark
17
Sanket mhole 20/19
Hi sir
20/16
20/12