General Knowledge Mix Test 89 | सामान्य ज्ञान टेस्ट 89 88 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/06/2024 1. टिळकांनी 1880 मध्ये ………… ची स्थापना पुण्यात केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटी फर्ग्युसन कॉलेज विधवा विवाहोत्तेजक मंडळ न्यू इंग्लिश स्कूल2. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती ? रघुनाथ धोंडो कर्वे यापैकी नाही. विनोबा भावे साने गुरुजी3. जोपर्यंत नऊ वर्षांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जाऊ नये अशी शिफारस कोणी केली ? रॉयल आयोग दुसरा प्रशा. सुधारणा आयोग पाचवा केंद्रीय सुधारणा आयोग पहिला प्रशा. सुधारणा आयोग4. आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मुख्यालय कोठे आहे? मनिला (फिलिपाईन्स) हाँग काँग जाकार्ता शांघाई5. संत्री : नागपूर : : ? : जळगाव चिकू पेरू फणस केळी6. सांगली जिल्ह्यातील …….. हा तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे. जत तासगाव कडेगाव मिरज7. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? राष्ट्रपती पंतप्रधान सर न्यायाधीश राज्यपाल8. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती( International Olympic committee) चे मुख्यालय कोठे आहे? मॉस्को (रशिया) न्यूयॉर्क लाऊसाने( स्वित्झर्लंड) टोकियो ( जपान)9. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे? धुळे गडचिरोली रायगड नंदुरबार10. म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही? अरुणाचल प्रदेश नागालँड मणीपूर आसाम11. संसदेचे कायमस्वरुपी सभागृह कोणते ? विधानपरिषद विधानसभा राज्यसभा लोकसभा12. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात ? मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र13. कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हास ही नदी……………………येथे उगम पावते. अरवली पर्वत खंडाळा (सह्याद्री पर्वत) बैतूल छिंदवाडा14. सदैव अटल – हे कोणाचे समाधीस्थळ आहे? दिलीप कुमार अटल बिहारी वाजपेयी डॉ अब्दुल कलाम बाळासाहेब ठाकरे15. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? कृष्णा कावेरी बियास गंगा16. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती ? महात्मा गांधी सरदार पटेल विनोबा भावे पंडित नेहरू17. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? 2 ते 4 5 ते 7 15 ते 17 10 ते 1218. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी दिला ? सुभाषचंद्र बोस गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक महात्मा गांधी19. योग्य जोडी ओळखा हैद्राबाद-चारमिनार कोलकाता-हावडा ब्रीज दिलेले सर्व आग्रा-ताजमहल20. योग्य विधान निवडा. विधान 1) राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. विधान 2) राज्यपाल हा राज्याचा वास्तवीक व कार्यकारी प्रमुख असतो. केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18\20
Ok
Hi
20
All right
20/20
All right
20/20
20
13/20
20/22
Pawar galli Badnapur
14
20/08
16/20
15/20
15/20
20/ 18
17/20
18
100 mark hk test paper
20
20/20
10/20
15 /20
17/7
8/20
11/20
20/20
Vashali 16
15/20
20/6
20/10
20/9
20/09
11/20
20/16
7/20
18/20
Renuka devkate
11/20
20 .15 aale sir mark
20/20
17
16
20/20
16
Shilafafadake
@shilafafadake
17/20
12/20
19/20
12
20/18
20/14
Shilpa Girhe 20/20
20/19
9/20
16
14/20
Sagar suryawanshi
17
20/20
9
20/13
Sandip padwale 20
11
20/20
(14/20)
Shilpa Girhe 20/10
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/17
Shilpa Girhe 20/20
Shilpa Girhe 20/18
20/20.
Shilpa Girhe
15
20/11
20/15
Kanheregawile.tQbalapuar.zla.akola
20
19
16
Kishor 5 mark
17
Sanket mhole 20/19
Hi sir
20/16
20/12