General Knowledge Mix Test 89 | सामान्य ज्ञान टेस्ट 89 88 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/06/2024 1. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? सर न्यायाधीश पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल2. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी दिला ? महात्मा गांधी गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस3. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती( International Olympic committee) चे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क टोकियो ( जपान) मॉस्को (रशिया) लाऊसाने( स्वित्झर्लंड)4. कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हास ही नदी……………………येथे उगम पावते. बैतूल अरवली पर्वत खंडाळा (सह्याद्री पर्वत) छिंदवाडा5. संसदेचे कायमस्वरुपी सभागृह कोणते ? लोकसभा विधानपरिषद राज्यसभा विधानसभा6. आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मुख्यालय कोठे आहे? जाकार्ता शांघाई मनिला (फिलिपाईन्स) हाँग काँग7. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती ? यापैकी नाही. रघुनाथ धोंडो कर्वे विनोबा भावे साने गुरुजी8. संत्री : नागपूर : : ? : जळगाव पेरू चिकू फणस केळी9. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? कावेरी बियास गंगा कृष्णा10. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? 2 ते 4 5 ते 7 15 ते 17 10 ते 1211. जोपर्यंत नऊ वर्षांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जाऊ नये अशी शिफारस कोणी केली ? दुसरा प्रशा. सुधारणा आयोग पहिला प्रशा. सुधारणा आयोग रॉयल आयोग पाचवा केंद्रीय सुधारणा आयोग12. योग्य जोडी ओळखा आग्रा-ताजमहल कोलकाता-हावडा ब्रीज हैद्राबाद-चारमिनार दिलेले सर्व13. टिळकांनी 1880 मध्ये ………… ची स्थापना पुण्यात केली. विधवा विवाहोत्तेजक मंडळ फर्ग्युसन कॉलेज न्यू इंग्लिश स्कूल डेक्कन एज्युकेशन सोसायटी14. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे? गडचिरोली रायगड धुळे नंदुरबार15. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती ? पंडित नेहरू महात्मा गांधी सरदार पटेल विनोबा भावे16. योग्य विधान निवडा. विधान 1) राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. विधान 2) राज्यपाल हा राज्याचा वास्तवीक व कार्यकारी प्रमुख असतो. केवळ विधान एक बरोबर केवळ विधान दोन बरोबर दोन्ही विधाने बरोबर दोन्ही विधाने चूक17. सदैव अटल – हे कोणाचे समाधीस्थळ आहे? दिलीप कुमार डॉ अब्दुल कलाम अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे18. म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही? अरुणाचल प्रदेश मणीपूर आसाम नागालँड19. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात ? मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश महाराष्ट्र20. सांगली जिल्ह्यातील …….. हा तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे. मिरज कडेगाव जत तासगाव Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18\20
Ok
Hi
20
All right
20/20
All right
20/20
20
13/20
20/22
Pawar galli Badnapur
14
20/08
16/20
15/20
15/20
20/ 18
17/20
18
100 mark hk test paper
20
20/20
10/20
15 /20
17/7
8/20
11/20
20/20
Vashali 16
15/20
20/6
20/10
20/9
20/09
11/20
20/16
7/20
18/20
Renuka devkate
11/20
20 .15 aale sir mark
20/20
17
16
20/20
16
Shilafafadake
@shilafafadake
17/20
12/20
19/20
12
20/18
20/14
Shilpa Girhe 20/20
20/19
9/20
16
14/20
Sagar suryawanshi
17
20/20
9
20/13
Sandip padwale 20
11
20/20
(14/20)
Shilpa Girhe 20/10
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/17
Shilpa Girhe 20/20
Shilpa Girhe 20/18
20/20.
Shilpa Girhe
15
20/11
20/15
Kanheregawile.tQbalapuar.zla.akola
20
19
16
Kishor 5 mark
17
Sanket mhole 20/19
Hi sir
20/16
20/12