General Knowledge Mix Test 89 | सामान्य ज्ञान टेस्ट 89 88 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/06/2024 1. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती ? विनोबा भावे महात्मा गांधी पंडित नेहरू सरदार पटेल 2. म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही? आसाम अरुणाचल प्रदेश मणीपूर नागालँड 3. सदैव अटल – हे कोणाचे समाधीस्थळ आहे? डॉ अब्दुल कलाम बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी दिलीप कुमार 4. योग्य जोडी ओळखा हैद्राबाद-चारमिनार दिलेले सर्व आग्रा-ताजमहल कोलकाता-हावडा ब्रीज 5. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती ? यापैकी नाही. विनोबा भावे रघुनाथ धोंडो कर्वे साने गुरुजी 6. योग्य विधान निवडा. विधान 1) राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. विधान 2) राज्यपाल हा राज्याचा वास्तवीक व कार्यकारी प्रमुख असतो. केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर 7. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी दिला ? महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस लोकमान्य टिळक गोपाळ कृष्ण गोखले 8. जोपर्यंत नऊ वर्षांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जाऊ नये अशी शिफारस कोणी केली ? पहिला प्रशा. सुधारणा आयोग पाचवा केंद्रीय सुधारणा आयोग रॉयल आयोग दुसरा प्रशा. सुधारणा आयोग 9. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? पंतप्रधान सर न्यायाधीश राष्ट्रपती राज्यपाल 10. टिळकांनी 1880 मध्ये ………… ची स्थापना पुण्यात केली. फर्ग्युसन कॉलेज विधवा विवाहोत्तेजक मंडळ न्यू इंग्लिश स्कूल डेक्कन एज्युकेशन सोसायटी 11. संसदेचे कायमस्वरुपी सभागृह कोणते ? विधानपरिषद राज्यसभा विधानसभा लोकसभा 12. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? 5 ते 7 2 ते 4 10 ते 12 15 ते 17 13. संत्री : नागपूर : : ? : जळगाव चिकू केळी फणस पेरू 14. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे? धुळे गडचिरोली नंदुरबार रायगड 15. आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मुख्यालय कोठे आहे? हाँग काँग जाकार्ता मनिला (फिलिपाईन्स) शांघाई 16. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात ? अरुणाचल प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र मध्य प्रदेश 17. कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हास ही नदी……………………येथे उगम पावते. छिंदवाडा अरवली पर्वत बैतूल खंडाळा (सह्याद्री पर्वत) 18. सांगली जिल्ह्यातील …….. हा तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे. जत मिरज तासगाव कडेगाव 19. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती( International Olympic committee) चे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क लाऊसाने( स्वित्झर्लंड) टोकियो ( जपान) मॉस्को (रशिया) 20. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? कावेरी बियास कृष्णा गंगा Loading … Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TEST FREE PDF FREE Course FREE TEST SERIES Download Now या आधी झालेल्या टेस्ट General Knowledge Mix Test 121 | सामान्य ज्ञान टेस्ट 121 General Knowledge Mix Test 120 | सामान्य ज्ञान टेस्ट 120 General Knowledge Mix Test 119 | सामान्य ज्ञान टेस्ट 119 General Knowledge Mix Test 118 | सामान्य ज्ञान टेस्ट 118 General Knowledge Mix Test 117 | सामान्य ज्ञान टेस्ट 117
18\20
Ok
Hi
20
All right
20/20
All right
20/20
20
13/20
20/22
Pawar galli Badnapur
14
20/08
16/20
15/20
15/20
20/ 18
17/20
18
100 mark hk test paper
20
20/20
10/20
15 /20
17/7
8/20
11/20
20/20
Vashali 16
15/20
20/6
20/10
20/9
20/09
11/20
20/16
7/20
18/20
Renuka devkate
11/20
20 .15 aale sir mark
20/20
17
16
20/20
16
Shilafafadake
@shilafafadake
17/20
12/20
19/20
12
20/18
20/14
Shilpa Girhe 20/20
20/19
9/20
16
14/20
Sagar suryawanshi
17
20/20
9
20/13
Sandip padwale 20
11
20/20
(14/20)
Shilpa Girhe 20/10
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/17
Shilpa Girhe 20/20
Shilpa Girhe 20/18
20/20.
Shilpa Girhe
15
20/11
20/15
Kanheregawile.tQbalapuar.zla.akola
20
19
16
Kishor 5 mark
17
Sanket mhole 20/19
Hi sir
20/16
20/12