General Knowledge Mix Test 89 | सामान्य ज्ञान टेस्ट 89 88 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/06/2024 1. कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हास ही नदी……………………येथे उगम पावते. छिंदवाडा बैतूल खंडाळा (सह्याद्री पर्वत) अरवली पर्वत2. सदैव अटल – हे कोणाचे समाधीस्थळ आहे? बाळासाहेब ठाकरे डॉ अब्दुल कलाम अटल बिहारी वाजपेयी दिलीप कुमार3. सांगली जिल्ह्यातील …….. हा तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे. कडेगाव तासगाव जत मिरज4. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? सर न्यायाधीश राज्यपाल पंतप्रधान राष्ट्रपती5. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी दिला ? गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी6. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती ? सरदार पटेल पंडित नेहरू विनोबा भावे महात्मा गांधी7. योग्य विधान निवडा. विधान 1) राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. विधान 2) राज्यपाल हा राज्याचा वास्तवीक व कार्यकारी प्रमुख असतो. दोन्ही विधाने चूक केवळ विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर8. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? कावेरी कृष्णा गंगा बियास9. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती( International Olympic committee) चे मुख्यालय कोठे आहे? लाऊसाने( स्वित्झर्लंड) मॉस्को (रशिया) टोकियो ( जपान) न्यूयॉर्क10. योग्य जोडी ओळखा हैद्राबाद-चारमिनार आग्रा-ताजमहल कोलकाता-हावडा ब्रीज दिलेले सर्व11. आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मुख्यालय कोठे आहे? हाँग काँग जाकार्ता शांघाई मनिला (फिलिपाईन्स)12. जोपर्यंत नऊ वर्षांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जाऊ नये अशी शिफारस कोणी केली ? रॉयल आयोग पाचवा केंद्रीय सुधारणा आयोग दुसरा प्रशा. सुधारणा आयोग पहिला प्रशा. सुधारणा आयोग13. संत्री : नागपूर : : ? : जळगाव फणस चिकू पेरू केळी14. टिळकांनी 1880 मध्ये ………… ची स्थापना पुण्यात केली. न्यू इंग्लिश स्कूल डेक्कन एज्युकेशन सोसायटी विधवा विवाहोत्तेजक मंडळ फर्ग्युसन कॉलेज15. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? 15 ते 17 10 ते 12 5 ते 7 2 ते 416. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे? गडचिरोली रायगड धुळे नंदुरबार17. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात ? मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश18. म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही? अरुणाचल प्रदेश मणीपूर आसाम नागालँड19. संसदेचे कायमस्वरुपी सभागृह कोणते ? विधानसभा लोकसभा विधानपरिषद राज्यसभा20. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती ? रघुनाथ धोंडो कर्वे साने गुरुजी विनोबा भावे यापैकी नाही. Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18\20
Ok
Hi
20
All right
20/20
All right
20/20
20
13/20
20/22
Pawar galli Badnapur
14
20/08
16/20
15/20
15/20
20/ 18
17/20
18
100 mark hk test paper
20
20/20
10/20
15 /20
17/7
8/20
11/20
20/20
Vashali 16
15/20
20/6
20/10
20/9
20/09
11/20
20/16
7/20
18/20
Renuka devkate
11/20
20 .15 aale sir mark
20/20
17
16
20/20
16
Shilafafadake
@shilafafadake
17/20
12/20
19/20
12
20/18
20/14
Shilpa Girhe 20/20
20/19
9/20
16
14/20
Sagar suryawanshi
17
20/20
9
20/13
Sandip padwale 20
11
20/20
(14/20)
Shilpa Girhe 20/10
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/17
Shilpa Girhe 20/20
Shilpa Girhe 20/18
20/20.
Shilpa Girhe
15
20/11
20/15
Kanheregawile.tQbalapuar.zla.akola
20
19
16
Kishor 5 mark
17
Sanket mhole 20/19
Hi sir
20/16
20/12