General Knowledge Mix Test 89 | सामान्य ज्ञान टेस्ट 89 88 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/06/2024 1. श्री शैलेम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे? कृष्णा गंगा कावेरी बियास2. टिळकांनी 1880 मध्ये ………… ची स्थापना पुण्यात केली. न्यू इंग्लिश स्कूल विधवा विवाहोत्तेजक मंडळ फर्ग्युसन कॉलेज डेक्कन एज्युकेशन सोसायटी3. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा आहे? धुळे रायगड गडचिरोली नंदुरबार4. आशियाई विकास बँकेचे (एशियन डेव्हलपमेंट बँक) मुख्यालय कोठे आहे? जाकार्ता हाँग काँग मनिला (फिलिपाईन्स) शांघाई5. स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुत्री कार्यक्रम राष्ट्रीय चळवळीला कोणी दिला ? गोपाळ कृष्ण गोखले लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी6. सांगली जिल्ह्यातील …….. हा तालुका द्राक्षोत्पादनात अग्रेसर आहे. तासगाव मिरज कडेगाव जत7. आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती( International Olympic committee) चे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क टोकियो ( जपान) लाऊसाने( स्वित्झर्लंड) मॉस्को (रशिया)8. भूदान चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली होती ? यापैकी नाही. विनोबा भावे रघुनाथ धोंडो कर्वे साने गुरुजी9. विभागीय आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे असतात? 15 ते 17 10 ते 12 5 ते 7 2 ते 410. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या राज्यातून निवडून जातात ? महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश उत्तर प्रदेश मध्य प्रदेश11. म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही? अरुणाचल प्रदेश आसाम मणीपूर नागालँड12. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे देतात? राष्ट्रपती राज्यपाल सर न्यायाधीश पंतप्रधान13. संत्री : नागपूर : : ? : जळगाव फणस पेरू चिकू केळी14. जोपर्यंत नऊ वर्षांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यास जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केले जाऊ नये अशी शिफारस कोणी केली ? पहिला प्रशा. सुधारणा आयोग दुसरा प्रशा. सुधारणा आयोग रॉयल आयोग पाचवा केंद्रीय सुधारणा आयोग15. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती ? महात्मा गांधी पंडित नेहरू विनोबा भावे सरदार पटेल16. सदैव अटल – हे कोणाचे समाधीस्थळ आहे? दिलीप कुमार बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी डॉ अब्दुल कलाम17. संसदेचे कायमस्वरुपी सभागृह कोणते ? विधानपरिषद राज्यसभा विधानसभा लोकसभा18. योग्य विधान निवडा. विधान 1) राज्यपाल घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. विधान 2) राज्यपाल हा राज्याचा वास्तवीक व कार्यकारी प्रमुख असतो. दोन्ही विधाने चूक दोन्ही विधाने बरोबर केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर19. योग्य जोडी ओळखा हैद्राबाद-चारमिनार कोलकाता-हावडा ब्रीज दिलेले सर्व आग्रा-ताजमहल20. कोकणातील सर्वात लांब असलेली उल्हास ही नदी……………………येथे उगम पावते. छिंदवाडा खंडाळा (सह्याद्री पर्वत) बैतूल अरवली पर्वत Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
18\20
Ok
Hi
20
All right
20/20
All right
20/20
20
13/20
20/22
Pawar galli Badnapur
14
20/08
16/20
15/20
15/20
20/ 18
17/20
18
100 mark hk test paper
20
20/20
10/20
15 /20
17/7
8/20
11/20
20/20
Vashali 16
15/20
20/6
20/10
20/9
20/09
11/20
20/16
7/20
18/20
Renuka devkate
11/20
20 .15 aale sir mark
20/20
17
16
20/20
16
Shilafafadake
@shilafafadake
17/20
12/20
19/20
12
20/18
20/14
Shilpa Girhe 20/20
20/19
9/20
16
14/20
Sagar suryawanshi
17
20/20
9
20/13
Sandip padwale 20
11
20/20
(14/20)
Shilpa Girhe 20/10
Shilpa Girhe 20/15
Shilpa Girhe 20/17
Shilpa Girhe 20/20
Shilpa Girhe 20/18
20/20.
Shilpa Girhe
15
20/11
20/15
Kanheregawile.tQbalapuar.zla.akola
20
19
16
Kishor 5 mark
17
Sanket mhole 20/19
Hi sir
20/16
20/12