General Knowledge Mix Test 05 | सामान्य ज्ञान टेस्ट 05 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 02/03/2024 1. खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ? एकेरी नागरिकत्व मुलभूत कर्तव्ये धर्मनिरपेक्षता राज्यघटनेचा सरनामा2. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते ? केवळ ग्रामपंचायत सदस्य केवळ प्रौढ स्त्रिया गावातील सर्व प्रौढ मतदार केवळ प्रौढ पुरुष3. योग्य विधान निवडा. विधान 1) ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. विधान 2)ग्रामपंचायतीचे वार्ड तहसीलदार जाहीर करतात. केवळ विधान दोन बरोबर केवळ विधान एक बरोबर दोन्हीं विधाने चूक दोन्हीं विधाने बरोबर4. खालीलपैकी कोणता जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा नाही? बुलढाणा नाशिक रायगड पालघर5. गावातील मुलींना शाळेपर्यंत मोफत एस.टी चा प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी असलेली महत्त्वपूर्ण योजना कोणती? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी प्रवास योजना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थी प्रवास योजना यापैकी नाही राजमाता जिजाऊ विद्यार्थी प्रवास योजना6. कोणत्या सांध्यामुळे हाडांची हालचाल सर्व बाजूंना गोलाकार व मोकळेपणाने होते ? खिळीचा सांधा उखळीचा सांधा सरकता सांधा बिजागिरीचा सांधा7. उपराष्ट्रपतीना पदाची शपथ कोण देतात ? राष्ट्रपती राज्यसभा सदस्य पंतप्रधान सरन्यायाधीश8. तापी नदी कोठे उगम पावते? अमरकंटक (मध्य प्रदेश) खंडाळा( सह्याद्री पर्वत) बैतूल ( सातपुडा मध्य प्रदेश) सिवनी(सातपुडा)9. कोणत्या घटकामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो? Cl Na Hb Zn10. अपृष्ठवंशीय प्राण्यांचे शरीर ……….. असते. सममित द्विमित असममित त्रिमित11. राज्याचा राज्यपाल हा …… शासनाचा प्रमुख आहे विधीमंडळाचा प्रमुख आहे राज्याचा आणि शासनाचा प्रमुख आहे राज्याचा प्रमुख आहे.12. सरदार तसेच लोहपुरुष असे ………… यांना म्हणत असे. पंजाबराव देशमुख लालबहादूर शास्त्री दादाभाई नौरोजी वल्लभभाई पटेल13. राज्यपालाची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? मुख्यमंत्री उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती14. चुकीचा पर्याय निवडा. धातूचा अभ्यास – मेटॅलर्जी सर्व पर्याय योग्य हवामानाचा अभ्यास – मिनराॅलॉजी हृदयाचा अभ्यास – कार्डिओलॉजी15. स्वराज्यामध्ये सुमारे……… एवढे किल्ले होते. 245 370 250 26016. सदस्य राष्ट्रांना विकासासाठी कर्ज देणारी संस्था पर्यायातून निवडा. यापैकी नाही संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संस्था आंतरराष्ट्रीय बालनिधी जागतिक बँक17. नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? चार पाच तीन एक18. सतलज ही…………नदीची प्रमुख उपनदी आहे. ब्रह्मपुत्रा गोदावरी गंगा सिंधू19. जिल्हा परिषद : ZP : : सुप्रीम कोर्ट : ? SCR SP SC CS20. …… हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉ. राजेंद्र प्रसाद डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली पंडित नेहरू डॉ झाकीर हुसेन Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
13/20
18/20
15
14
16/20
15
16
19
17/20
18
19
20
16
16
15/20
8
8/20
16/20