General Knowledge Mix Test 44 | सामान्य ज्ञान टेस्ट 44 18 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 19/04/2024 1. तेलबिया संशोधन केंद्र : जळगाव : : संत्रा संशोधन केंद्र : ? पुणे नागपूर मुंबई औरंगाबाद2. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असणारे ……………… शक्तीपीठ नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आहे. सप्तश्रृंगीदेवी भवानीदेवी महालक्ष्मीदेवी रेणूकादेवी3. खालीलपैकी कोणते कोविड चे लक्षण नाही? चव गंध यांची जाणीव न होणे. सर्दी खोकला ताप गाल फुगणे श्वास घेण्यास त्रास होणे.4. चंद्रपूर जिल्ह्यातील कोणता तालुका मे 2002 ला निर्माण झाला? जिवती राजूरा बल्लारपूर चिमूर5. तुर्की या देशाची राजधानी कोणती आहे? अंकारा लुसाका दोहा व्हिक्टोरिया6. संत कबीरांनी सत्यालाच काय मानले आहे? अंधश्रध्दा शत्रू मुर्तीपुजा ईश्वर7. स्नायूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……… म्हणतात. कार्डिओलॉजी ऑस्टिओलॉजी मायोलॉजी फिजीऑलाॅजी8. …….. ने ……….. चा शोध लावला. रॉबर्ट हूक रेडियम व्होल्ट विद्युत घट कोपरनिकस दुर्बीण गॅलिलिओ सूर्यमाला9. मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? 23 ऑगस्ट 1958 18 जुलै 1857 1 ऑगस्ट 2004 4 ऑगस्ट 192310. कुष्ठरोगाचे लक्षण कोणते आहे हे पर्यायातून निवडा. बोटे झडणे. त्वचेवर चट्टे येणे. त्वचा कोरडी पडणे. दिलेली सर्व.11. खालीलपैकी कोणता प्राणी हा सरपटणारा नाही? पाल. बेडूक सरडा साप12. लोकसभेचा कार्यकाळ …….. वर्षाचा असतो. चार एक पाच तीन13. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? ग्रामीण बँक भारतीय रिझर्व्ह बँक नाबार्ड भारतीय स्टेट बँक14. योग्य विधान निवडा. विधान 1) उपराष्ट्रपती पदासाठी किमान वय 30 वर्ष आहे. विधान 2) उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. दोन्ही विधाने चूक विधान दोन बरोबर विधान एक बरोबर दोन्ही विधाने बरोबर15. सारनाथ : वाराणसी : : मीनाक्षी मंदिर : ? विजापूर कर्नाटक मदुराई आग्रा16. पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1953 च्या ऑगस्टमध्ये जवाहरलाल नेहरुंनी नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचनेच्या आयोगाची सदस्य नव्हती ? हृदयनाथ कुंजरु के.एम.पण्णीकर न्यायमूर्ती फाझल अली न्यायमूर्ती एस.के.दार17. यवतमाळ जिल्ह्यात असलेला गरम पाण्याचा झरा पर्यायातून निवडा. सुनपदेव सालबर्डी कापेश्वर साव18. जळगाव जिल्हयाला …………… म्हणूनही ओळखले जाते. तांदळाचे कोठार गुळाचा जिल्हा आदिवासींचा जिल्हा अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार19. महाराष्ट्रात पंचायत समित्या व जिल्हा परिषदा ………… रोजी अस्तित्वात आल्या. 1 एप्रिल 1963 1 मे 1962 1 मार्च 1961 1 मे 196520. योग्य पर्याय निवडा. नेदरलँड – स्टेट जनरल भूतान – त्सांगडू सर्व पर्याय योग्य आहेत फ्रान्स – नॅशनल असेंब्ली Loading …Question 1 of 20 आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स मिळवले मला कंमेंट करून सांगा FREE TESTFREE PDFFREE CourseFREE TEST SERIESDownload Nowया आधी झालेल्या टेस्ट History Test 13History Test 12History Test 11History Test 10History Test 09 । इतिहास टेस्ट 09
Hi
12
16/20
Sanjaydkake411,@gmail.com
17 right 3 wrong
My marked 15/20
15
12
18 right 2 wrong
15 right 5 wrong
15 right 5 wrong
12
14
13
17
19 out of 20
14
14