Marathi Practice Question Paper 90 [ मराठी सराव परीक्षा ] 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/04/2022 1. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा. अंघोळ कान शेत दर्शन 2. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? कुसुमाग्रज केशवसुत बालकवी रानकवी 3. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा. सचिन गोडवा गरीबी शूर 4. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा. मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. चेष्टा आवड मजा खंत 5. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. कारस्थान करणारा सज्जन माणूस कळ लावणारा मंद बुद्धीचा 6. अतिशयोक्ती म्हणजे काय? बाहेरून स्तुती पण आतून निंदा करणे. एखादी गोष्ट सरळ न सांगता अप्रत्यक्षरित्या सांगणे. एखादा विषय पटवून देण्यासाठी दाखला देणे. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे. 7. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात. देशी गुजराती तद्भव तत्सम 8. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा. माळी मळा माळा मळे माळी 9. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते? त ई आ ऊन हून स ला ते ने ए शी 10. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा – मरण येईपर्यंत आमरण असीम आजन्म जर्जर 11. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? विरोधदर्शक शोकदर्शक हर्षदर्शक संमतीदर्शक 12. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा. ती खूप हुशार आहे. हे पुस्तक सरांचे आहे. जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल. आपण मंदिरात जाऊ. 13. खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा ……. असतो. गुच्छ संच झुबका भारा 14. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल? नेहा सकाळी लवकर उठते. नेहा सकाळी उशिरा उठते. नेहा सकाळी उशिरा उठत नाही. नेहा सकाळी लवकर उठत नाही. यापैकी नाही. 15. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा. सुखप्राप्त भीमार्जुन जागोजागी निरोगी Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं .. मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14/15
10
10
15
Hello nice result
15/ 1
15/1
15/15 आले सर…धन्यवाद
अवघड प्रश्न टाका
14/15
15/15
14/15
15
level vadva Sir
13
15 /15
13/15
14/15
12/15
Pallavi solunke
12 mark
14
14/15
13
14
13/15
5/15
15
14
15/5
13
Amol bhosale
9
9
8/15
15
Rushi sarode
11
15/14
15/15
15/15
12/15
15/2
10/15
8
14/15
15/10