Marathi Practice Question Paper 90 [ मराठी सराव परीक्षा ]

1. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात.

 
 
 
 

2. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे?

 
 
 
 

3. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा –
मरण येईपर्यंत

 
 
 
 

4. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल?
नेहा सकाळी लवकर उठते.

 
 
 
 

5. खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा …….
असतो.

 
 
 
 

6. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा.

 
 
 
 

7. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.

मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते.

 
 
 
 

8. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते?

 
 
 
 

9. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या
टोपण नावाने ओळखले जाते?

 
 
 
 

10. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा.

 
 
 
 

11. अतिशयोक्ती म्हणजे काय?

 
 
 
 

12. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा.

 
 
 
 

13. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा.
माळी

 
 
 
 

14. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा.

 
 
 
 

15. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा.

 
 
 
 

Question 1 of 15


आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..

मराठी विषयाच्या आणखी टेस्ट
मराठी – प्रकरणानुसार टेस्ट

45 thoughts on “Marathi Practice Question Paper 90 [ मराठी सराव परीक्षा ]”

Leave a Reply to Atul maske Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now