Marathi Practice Question Paper 90 [ मराठी सराव परीक्षा ] 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/04/2022 1. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा. कान दर्शन शेत अंघोळ2. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा. माळी मळा माळी माळा मळे3. खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा ……. असतो. झुबका गुच्छ संच भारा4. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा. गरीबी शूर गोडवा सचिन5. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा – मरण येईपर्यंत असीम जर्जर आमरण आजन्म6. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? बालकवी केशवसुत रानकवी कुसुमाग्रज7. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात. तत्सम तद्भव गुजराती देशी8. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. चेष्टा खंत मजा आवड9. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते? स ला ते त ई आ ने ए शी ऊन हून10. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? संमतीदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक हर्षदर्शक11. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. कारस्थान करणारा मंद बुद्धीचा सज्जन माणूस कळ लावणारा12. अतिशयोक्ती म्हणजे काय? बाहेरून स्तुती पण आतून निंदा करणे. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे. एखादा विषय पटवून देण्यासाठी दाखला देणे. एखादी गोष्ट सरळ न सांगता अप्रत्यक्षरित्या सांगणे.13. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा. जागोजागी भीमार्जुन सुखप्राप्त निरोगी14. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल? नेहा सकाळी लवकर उठते. यापैकी नाही. नेहा सकाळी उशिरा उठते. नेहा सकाळी लवकर उठत नाही. नेहा सकाळी उशिरा उठत नाही.15. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा. ती खूप हुशार आहे. हे पुस्तक सरांचे आहे. आपण मंदिरात जाऊ. जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14/15
10
10
15
Hello nice result
15/ 1
15/1
15/15 आले सर…धन्यवाद
अवघड प्रश्न टाका
14/15
15/15
14/15
15
level vadva Sir
13
15 /15
13/15
14/15
12/15
Pallavi solunke
12 mark
14
14/15
13
14
13/15
5/15
15
14
15/5
13
Amol bhosale
9
9
8/15
15
Rushi sarode
11
15/14
15/15
15/15
12/15
15/2
10/15
8
14/15
15/10