Marathi Practice Question Paper 90 [ मराठी सराव परीक्षा ] 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/04/2022 1. खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा ……. असतो. भारा संच गुच्छ झुबका2. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? रानकवी केशवसुत कुसुमाग्रज बालकवी3. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते? त ई आ ऊन हून स ला ते ने ए शी4. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा. निरोगी जागोजागी सुखप्राप्त भीमार्जुन5. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? शोकदर्शक विरोधदर्शक संमतीदर्शक हर्षदर्शक6. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा. गोडवा शूर सचिन गरीबी7. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात. गुजराती देशी तद्भव तत्सम8. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल? नेहा सकाळी लवकर उठते. नेहा सकाळी लवकर उठत नाही. नेहा सकाळी उशिरा उठत नाही. यापैकी नाही. नेहा सकाळी उशिरा उठते.9. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा. अंघोळ दर्शन शेत कान10. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. सज्जन माणूस कारस्थान करणारा कळ लावणारा मंद बुद्धीचा11. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा – मरण येईपर्यंत आजन्म असीम जर्जर आमरण12. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. आवड खंत चेष्टा मजा13. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा. आपण मंदिरात जाऊ. ती खूप हुशार आहे. जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल. हे पुस्तक सरांचे आहे.14. अतिशयोक्ती म्हणजे काय? बाहेरून स्तुती पण आतून निंदा करणे. एखादी गोष्ट सरळ न सांगता अप्रत्यक्षरित्या सांगणे. एखादा विषय पटवून देण्यासाठी दाखला देणे. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे.15. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा. माळी मळे मळा माळा माळी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14/15
10
10
15
Hello nice result
15/ 1
15/1
15/15 आले सर…धन्यवाद
अवघड प्रश्न टाका
14/15
15/15
14/15
15
level vadva Sir
13
15 /15
13/15
14/15
12/15
Pallavi solunke
12 mark
14
14/15
13
14
13/15
5/15
15
14
15/5
13
Amol bhosale
9
9
8/15
15
Rushi sarode
11
15/14
15/15
15/15
12/15
15/2
10/15
8
14/15
15/10