Marathi Practice Question Paper 90 [ मराठी सराव परीक्षा ] 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/04/2022 1. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? हर्षदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक संमतीदर्शक2. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा – मरण येईपर्यंत आजन्म जर्जर आमरण असीम3. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. खंत चेष्टा आवड मजा4. अतिशयोक्ती म्हणजे काय? एखादी गोष्ट सरळ न सांगता अप्रत्यक्षरित्या सांगणे. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे. एखादा विषय पटवून देण्यासाठी दाखला देणे. बाहेरून स्तुती पण आतून निंदा करणे.5. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते? स ला ते त ई आ ऊन हून ने ए शी6. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा. कान अंघोळ शेत दर्शन7. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात. देशी तद्भव गुजराती तत्सम8. खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा ……. असतो. झुबका भारा संच गुच्छ9. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. सज्जन माणूस कारस्थान करणारा कळ लावणारा मंद बुद्धीचा10. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा. जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल. हे पुस्तक सरांचे आहे. आपण मंदिरात जाऊ. ती खूप हुशार आहे.11. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? बालकवी कुसुमाग्रज केशवसुत रानकवी12. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा. सुखप्राप्त जागोजागी निरोगी भीमार्जुन13. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा. गोडवा शूर सचिन गरीबी14. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा. माळी मळे माळी मळा माळा15. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल? नेहा सकाळी लवकर उठते. नेहा सकाळी उशिरा उठते. नेहा सकाळी उशिरा उठत नाही. यापैकी नाही. नेहा सकाळी लवकर उठत नाही. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14/15
10
10
15
Hello nice result
15/ 1
15/1
15/15 आले सर…धन्यवाद
अवघड प्रश्न टाका
14/15
15/15
14/15
15
level vadva Sir
13
15 /15
13/15
14/15
12/15
Pallavi solunke
12 mark
14
14/15
13
14
13/15
5/15
15
14
15/5
13
Amol bhosale
9
9
8/15
15
Rushi sarode
11
15/14
15/15
15/15
12/15
15/2
10/15
8
14/15
15/10