Marathi Practice Question Paper 90 [ मराठी सराव परीक्षा ] 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/04/2022 1. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा. माळी माळी मळा माळा मळे2. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा. सचिन गरीबी शूर गोडवा3. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते? त ई आ ऊन हून ने ए शी स ला ते4. खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा ……. असतो. संच गुच्छ भारा झुबका5. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा. सुखप्राप्त भीमार्जुन निरोगी जागोजागी6. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? रानकवी कुसुमाग्रज केशवसुत बालकवी7. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल? नेहा सकाळी लवकर उठते. नेहा सकाळी उशिरा उठत नाही. नेहा सकाळी उशिरा उठते. यापैकी नाही. नेहा सकाळी लवकर उठत नाही.8. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. चेष्टा आवड मजा खंत9. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? शोकदर्शक हर्षदर्शक विरोधदर्शक संमतीदर्शक10. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात. गुजराती तद्भव देशी तत्सम11. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा. जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल. हे पुस्तक सरांचे आहे. ती खूप हुशार आहे. आपण मंदिरात जाऊ.12. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा – मरण येईपर्यंत आमरण जर्जर आजन्म असीम13. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा. दर्शन कान शेत अंघोळ14. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. मंद बुद्धीचा कळ लावणारा सज्जन माणूस कारस्थान करणारा15. अतिशयोक्ती म्हणजे काय? एखादा विषय पटवून देण्यासाठी दाखला देणे. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे. बाहेरून स्तुती पण आतून निंदा करणे. एखादी गोष्ट सरळ न सांगता अप्रत्यक्षरित्या सांगणे. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14/15
10
10
15
Hello nice result
15/ 1
15/1
15/15 आले सर…धन्यवाद
अवघड प्रश्न टाका
14/15
15/15
14/15
15
level vadva Sir
13
15 /15
13/15
14/15
12/15
Pallavi solunke
12 mark
14
14/15
13
14
13/15
5/15
15
14
15/5
13
Amol bhosale
9
9
8/15
15
Rushi sarode
11
15/14
15/15
15/15
12/15
15/2
10/15
8
14/15
15/10