Marathi Practice Question Paper 90 [ मराठी सराव परीक्षा ] 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/04/2022 1. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? शोकदर्शक विरोधदर्शक संमतीदर्शक हर्षदर्शक2. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? केशवसुत कुसुमाग्रज रानकवी बालकवी3. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा. गरीबी सचिन गोडवा शूर4. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा. माळी मळा मळे माळी माळा5. खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा ……. असतो. संच झुबका गुच्छ भारा6. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा. भीमार्जुन जागोजागी निरोगी सुखप्राप्त7. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते? ऊन हून स ला ते ने ए शी त ई आ8. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. चेष्टा आवड खंत मजा9. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा. ती खूप हुशार आहे. हे पुस्तक सरांचे आहे. जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल. आपण मंदिरात जाऊ.10. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा – मरण येईपर्यंत आमरण असीम आजन्म जर्जर11. अतिशयोक्ती म्हणजे काय? एखादी गोष्ट सरळ न सांगता अप्रत्यक्षरित्या सांगणे. एखादा विषय पटवून देण्यासाठी दाखला देणे. बाहेरून स्तुती पण आतून निंदा करणे. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे.12. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा. शेत कान दर्शन अंघोळ13. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात. तत्सम तद्भव देशी गुजराती14. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. मंद बुद्धीचा कळ लावणारा कारस्थान करणारा सज्जन माणूस15. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल? नेहा सकाळी लवकर उठते. यापैकी नाही. नेहा सकाळी उशिरा उठत नाही. नेहा सकाळी उशिरा उठते. नेहा सकाळी लवकर उठत नाही. Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14/15
10
10
15
Hello nice result
15/ 1
15/1
15/15 आले सर…धन्यवाद
अवघड प्रश्न टाका
14/15
15/15
14/15
15
level vadva Sir
13
15 /15
13/15
14/15
12/15
Pallavi solunke
12 mark
14
14/15
13
14
13/15
5/15
15
14
15/5
13
Amol bhosale
9
9
8/15
15
Rushi sarode
11
15/14
15/15
15/15
12/15
15/2
10/15
8
14/15
15/10