Marathi Practice Question Paper 90 [ मराठी सराव परीक्षा ] 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/04/2022 1. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा – मरण येईपर्यंत जर्जर आजन्म आमरण असीम2. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते? त ई आ स ला ते ने ए शी ऊन हून3. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. खंत आवड मजा चेष्टा4. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? संमतीदर्शक हर्षदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक5. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा. माळी मळे माळी माळा मळा6. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा. दर्शन शेत अंघोळ कान7. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा. भीमार्जुन निरोगी जागोजागी सुखप्राप्त8. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. मंद बुद्धीचा कळ लावणारा कारस्थान करणारा सज्जन माणूस9. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? केशवसुत कुसुमाग्रज बालकवी रानकवी10. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात. देशी गुजराती तद्भव तत्सम11. अतिशयोक्ती म्हणजे काय? एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे. एखादी गोष्ट सरळ न सांगता अप्रत्यक्षरित्या सांगणे. बाहेरून स्तुती पण आतून निंदा करणे. एखादा विषय पटवून देण्यासाठी दाखला देणे.12. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा. हे पुस्तक सरांचे आहे. ती खूप हुशार आहे. आपण मंदिरात जाऊ. जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल.13. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा. गोडवा गरीबी सचिन शूर14. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल? नेहा सकाळी लवकर उठते. नेहा सकाळी लवकर उठत नाही. नेहा सकाळी उशिरा उठत नाही. नेहा सकाळी उशिरा उठते. यापैकी नाही.15. खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा ……. असतो. संच भारा झुबका गुच्छ Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14/15
10
10
15
Hello nice result
15/ 1
15/1
15/15 आले सर…धन्यवाद
अवघड प्रश्न टाका
14/15
15/15
14/15
15
level vadva Sir
13
15 /15
13/15
14/15
12/15
Pallavi solunke
12 mark
14
14/15
13
14
13/15
5/15
15
14
15/5
13
Amol bhosale
9
9
8/15
15
Rushi sarode
11
15/14
15/15
15/15
12/15
15/2
10/15
8
14/15
15/10