Marathi Practice Question Paper 90 [ मराठी सराव परीक्षा ] 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/04/2022 1. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? कुसुमाग्रज बालकवी केशवसुत रानकवी2. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल? नेहा सकाळी लवकर उठते. यापैकी नाही. नेहा सकाळी उशिरा उठत नाही. नेहा सकाळी लवकर उठत नाही. नेहा सकाळी उशिरा उठते.3. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात. तद्भव गुजराती देशी तत्सम4. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते? ने ए शी ऊन हून स ला ते त ई आ5. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा. माळी मळे माळा मळा माळी6. खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा ……. असतो. गुच्छ संच झुबका भारा7. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा. सुखप्राप्त निरोगी जागोजागी भीमार्जुन8. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा. सचिन गरीबी शूर गोडवा9. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. मंद बुद्धीचा सज्जन माणूस कळ लावणारा कारस्थान करणारा10. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा – मरण येईपर्यंत आमरण असीम आजन्म जर्जर11. अतिशयोक्ती म्हणजे काय? एखादा विषय पटवून देण्यासाठी दाखला देणे. एखादी गोष्ट सरळ न सांगता अप्रत्यक्षरित्या सांगणे. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे. बाहेरून स्तुती पण आतून निंदा करणे.12. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा. जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल. ती खूप हुशार आहे. हे पुस्तक सरांचे आहे. आपण मंदिरात जाऊ.13. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. चेष्टा आवड मजा खंत14. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? विरोधदर्शक हर्षदर्शक संमतीदर्शक शोकदर्शक15. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा. दर्शन शेत अंघोळ कान Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14/15
10
10
15
Hello nice result
15/ 1
15/1
15/15 आले सर…धन्यवाद
अवघड प्रश्न टाका
14/15
15/15
14/15
15
level vadva Sir
13
15 /15
13/15
14/15
12/15
Pallavi solunke
12 mark
14
14/15
13
14
13/15
5/15
15
14
15/5
13
Amol bhosale
9
9
8/15
15
Rushi sarode
11
15/14
15/15
15/15
12/15
15/2
10/15
8
14/15
15/10