Marathi Practice Question Paper 90 [ मराठी सराव परीक्षा ] 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/04/2022 1. अतिशयोक्ती म्हणजे काय? एखादी गोष्ट सरळ न सांगता अप्रत्यक्षरित्या सांगणे. एखादा विषय पटवून देण्यासाठी दाखला देणे. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे. बाहेरून स्तुती पण आतून निंदा करणे.2. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. कारस्थान करणारा सज्जन माणूस मंद बुद्धीचा कळ लावणारा3. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा – मरण येईपर्यंत जर्जर असीम आमरण आजन्म4. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा. माळी माळा मळा माळी मळे5. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते? ने ए शी स ला ते त ई आ ऊन हून6. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात. तत्सम देशी गुजराती तद्भव7. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. खंत चेष्टा आवड मजा8. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा. शूर गोडवा गरीबी सचिन9. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल? नेहा सकाळी लवकर उठते. नेहा सकाळी उशिरा उठते. यापैकी नाही. नेहा सकाळी उशिरा उठत नाही. नेहा सकाळी लवकर उठत नाही.10. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा. कान दर्शन अंघोळ शेत11. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा. सुखप्राप्त भीमार्जुन जागोजागी निरोगी12. खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा ……. असतो. संच झुबका गुच्छ भारा13. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा. ती खूप हुशार आहे. हे पुस्तक सरांचे आहे. आपण मंदिरात जाऊ. जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल.14. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? हर्षदर्शक शोकदर्शक संमतीदर्शक विरोधदर्शक15. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? केशवसुत रानकवी कुसुमाग्रज बालकवी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14/15
10
10
15
Hello nice result
15/ 1
15/1
15/15 आले सर…धन्यवाद
अवघड प्रश्न टाका
14/15
15/15
14/15
15
level vadva Sir
13
15 /15
13/15
14/15
12/15
Pallavi solunke
12 mark
14
14/15
13
14
13/15
5/15
15
14
15/5
13
Amol bhosale
9
9
8/15
15
Rushi sarode
11
15/14
15/15
15/15
12/15
15/2
10/15
8
14/15
15/10