Marathi Practice Question Paper 90 [ मराठी सराव परीक्षा ] 45 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/04/2022 1. अतिशयोक्ती म्हणजे काय? एखादा विषय पटवून देण्यासाठी दाखला देणे. एखादी गोष्ट सरळ न सांगता अप्रत्यक्षरित्या सांगणे. बाहेरून स्तुती पण आतून निंदा करणे. एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे.2. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते ते पर्यायातून निवडा. सुखप्राप्त जागोजागी निरोगी भीमार्जुन3. रामा रे’ हे कोणत्या प्रकारचे केवलप्रयोगी अव्यय आहे? विरोधदर्शक हर्षदर्शक संमतीदर्शक शोकदर्शक4. संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे त्यांना …….. शब्द म्हणतात. देशी तद्भव तत्सम गुजराती5. दिलेल्या शब्दाचे अनेकवचन करा. माळी माळा मळे माळी मळा6. खाली दिलेल्या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात कशा प्रकारे रूपांतर करता येईल? नेहा सकाळी लवकर उठते. नेहा सकाळी लवकर उठत नाही. नेहा सकाळी उशिरा उठते. यापैकी नाही. नेहा सकाळी उशिरा उठत नाही.7. पर्यायातून तत्सम शब्द ओळखा. दर्शन कान अंघोळ शेत8. खाली दिलेल्या पर्यायातून विशेषनाम कोणते ते ओळखा. गरीबी सचिन शूर गोडवा9. द्वितीया विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते? ने ए शी ऊन हून स ला ते त ई आ10. गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा. कारस्थान करणारा सज्जन माणूस मंद बुद्धीचा कळ लावणारा11. शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा – मरण येईपर्यंत असीम जर्जर आजन्म आमरण12. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? बालकवी रानकवी कुसुमाग्रज केशवसुत13. खेळाडूंचा संघ असतो तसा प्रश्नपत्रिकांचा ……. असतो. भारा संच गुच्छ झुबका14. संबंधी सर्वनामाचे वाक्य कोणते ते ओळखा. आपण मंदिरात जाऊ. हे पुस्तक सरांचे आहे. जो अभ्यास करेल तो यशस्वी होईल. ती खूप हुशार आहे.15. पर्यायातून योग्य शब्द निवडा आणि खाली दिलेले वाक्य पूर्ण करा.मी तुमची काहीच मदत करू शकत नाही याची मला ………. वाटते. चेष्टा मजा आवड खंत Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
14/15
10
10
15
Hello nice result
15/ 1
15/1
15/15 आले सर…धन्यवाद
अवघड प्रश्न टाका
14/15
15/15
14/15
15
level vadva Sir
13
15 /15
13/15
14/15
12/15
Pallavi solunke
12 mark
14
14/15
13
14
13/15
5/15
15
14
15/5
13
Amol bhosale
9
9
8/15
15
Rushi sarode
11
15/14
15/15
15/15
12/15
15/2
10/15
8
14/15
15/10